शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

ठाण्यात डंपरच्या धडकेमध्ये मोटारसायकलस्वार गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 16:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : डंपरच्या धडकेमध्ये इरफान शेख (३५) हा मोटारसायकलस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना नुकतीच घडली. याप्रकरणी ...

ठळक मुद्देकापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हाडंपरचे चाक गेले पायावरुन

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : डंपरच्या धडकेमध्ये इरफान शेख (३५) हा मोटारसायकलस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना नुकतीच घडली. याप्रकरणी भरतभाई पटेल (३४, रा. पालघर) या डंपर चालकाविरुद्ध कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.इरफान शेख हे मानपाडा येथून ठाण्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर कापूरबावडी सिग्नलवर ५ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास लाल सिग्नल असल्यामुळे त्यांच्या मोटारसायकलसह उभे होते. त्याचवेळी त्यांच्या पाठीमागून भरघाव वेगाने आलेल्या पटेल याच्या डंपरने त्यांना धडक दिली. या अपघातामध्ये डंपरचे चाक इरफान यांच्या डाव्या पायावरुन गेल्यामुळे ते यामध्ये गंभीर जखमी झाले. यात त्यांच्या डाव्या पायाच्या पंजाचे हाड फ्रॅक्चर झाले. याप्रकरणी इरफान यांनी ६ डिसेंबर रोजी कापूरबावडी पोलीस ठाण्यात डंपर चालकाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. पोलीस उपनिरीक्षक एस. ए. देशमुख याप्रकरणी पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीAccidentअपघात