शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
5
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
6
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
7
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
8
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
9
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
10
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
11
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
12
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
13
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
14
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
15
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
16
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
17
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
18
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
19
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
20
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 

मैत्रिणीच्या मित्राची मोटारसायकल जाळणारा जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 22:51 IST

केवळ आपली जुनी मैत्रिण दुसऱ्याच तरुणाबरोबर फिरते या रागातून तिच्या मित्राची मोटारसायकल पेटवून देणाºया निहार बेलोसे याला नौपाडा पोलिसांनी मोठया कौशल्याने अटक केली आहे.

ठळक मुद्देठाण्याच्या नौपाडयातील घटना नौपाडा पोलिसांनी लावला छडा चार दिवसात मिळाला आरोपी

ठाणे: जुन्या मैत्रिणीच्या मित्राची मोटारसायकल जाळणा-या निहार बेलोसे (२०, रा. सिद्धेश्वर टॉवर, पाटीलवाडी, ठाणे) याला नौपाडा पोलिसांनी शुक्रवारी रात्री अटक केली आहे. त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.नौपाडयातील राममारुती रोडवरील आदित्य जाधव (१९) यांनी पेट्रोल संपल्यामुळे त्यांची मोटारसायकल २० मे रोजी दुपारी ४.३० वा. च्या सुमारास गणेशवाडीतील साईपॉर्इंट होंडा सर्व्हीस सेंटर च्या समोरील रस्त्यावर उभी केली होती. त्यावेळी निहार याने त्यांची मोटारसायकल पेट्रोल ओतून पेटवून दिली होती. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात २३ मे रोजी जाधव यांनी तक्रार दाखल केली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव, निरीक्षक संजय धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक निलेश मोरे, उपनिरीक्षक महेश कवळे आणि पोलीस हवालदार सुनिल अहिरे आदींच्या पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे यातील संशयित निहार याला रत्नागिरी जिल्हयातील खेडमधील नातूवाडी येथून २३ मे रोजी ताब्यात घेतले. त्याची जुनी मैत्रिण आता आदित्यची मैत्रिण झाली होती. याच रागातून त्याने आदित्यची मोटारसायकल पेटवून दिल्याची कबूली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस उपनिरीक्षक रमेश पाटील हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीfireआग