शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
2
इराणच्या फोर्डोसह तीन ठिकाणांवर अमेरिकेने हल्ले चढविले, पण या ठिकाणाकडे ढुंकूनही पाहिले नाही...
3
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यामुळे घाबरला पाकिस्तान; शाहबाज शरीफ यांनी बोलावली तातडीची बैठक, मुनीरही उपस्थित राहणार 
4
एकाच प्रियकरासोबत होते नववधू आणि तिच्या आईचे संबंध, अनैतिक संबंधांच्या गुंत्यात गेला पतीचा बळी
5
अनर्थ टळला! टेकऑफ घेण्याआधीच विमानात तांत्रिक बिघाड; पायलटच्या सतर्कतेमुळे १७७ प्रवासी सुरक्षित
6
हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून साहित्यिक एकवटले; कवीने परत केला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार
7
"माझी मुलगी आधी एअर इंडियात पायलट होती...", अहमदाबाद विमान दुर्घटनेवर अलका कुबल म्हणाल्या...
8
'आप'ने पुन्हा पाडलं भाजपाच्या गडाला खिंडार; पोटनिवडणुकीतील दणदणीत विजयाची ५ कारणे काय?
9
३ मुलांच्या आईचं १४ वर्षांचं अफेयर, तिसऱ्याची एन्ट्री झाली अन् पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
10
BEL Stock Price: 'या' नवरत्न स्टॉकनं केलं मालामाल; १ लाख रुपयांचे झाले १ कोटींपेक्षा अधिक, कोणता आहे शेअर?
11
"आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ" परराष्ट्र धोरणावरून काँग्रेसची सरकारवर टीका
12
तत्काळ तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये मोठा बदल! १ जुलैपासून आधार लिंक नसेल तर मिळणार नाही तिकीट
13
मराठमोळ्या अभिनेत्याने या कारणामुळे केली आत्महत्या, पोलिसांनी सांगितला घटनाक्रम
14
अमेरिकेच्या बंकर बस्टर बॉम्बची ताकद किती? हा बॉम्ब कुणी बनवला?
15
बाजारात येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना पाहून करत होता अश्लील इशारे;२० वर्षीय तरुणाला पोलिसांनी केली अटक
16
Inflation: २० वर्षांनंतर एक कोटींचं मूल्य असेल फक्त २५ लाख; महागाई कशी कमी करतेय तुमच्या पैशांचं मोल?
17
आम्ही ४ वर्षांपासून बोलत नव्हतो! संजय कपूर यांच्या निधनानंतर बहिणीची पोस्ट, म्हणाली- "जे काही घडलं ते भयानक..."
18
काळ आला होता पण..; घरगुती सिलिंडरचा भीषण स्फोट, पाहा अंगावर काटा आणणारा Video
19
'आम्हाला तिथेच लढायचेय' इराण-इस्रायल, अमेरिका युद्धात WWE का इरेला पेटला...
20
Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाने कानात मकरकुंडले का धारण केली? मत्स्यावताराशी काही संबंध?

ठाण्यात खासगी व्यवस्थापनातील कर्मचारी महिलांचा व्यवस्थापकाकडून विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2018 21:28 IST

खासगी व्यवस्थापनातील एका अधिकाऱ्याने महिलांचे रखडलेले पगार देण्यासाठी त्याच्या कॅबिनमध्ये बोलवून त्यांच्याशी गैरवर्तन केल्याची तक्रार वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात १४ आॅगस्ट रोजी दाखल झाली आहे.

ठळक मुद्देव्यवस्थापकाविरुद्ध गुन्हावागळे इस्टेट पोलिसांत तक्रारपगार देण्याच्या नावाखाली विचित्र चाळे

ठाणे : वागळे इस्टेट येथील एका मॉलमधील खासगी वित्त संस्थेतील तीन महिला कर्मचा-यांचा विनयभंग करणा-या अमित कदम या व्यवस्थापकाविरुद्ध वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.तीनहातनाका येथील इटर्निटी मॉलमध्ये खासगी कर्जपुरवठा करणारी एक संस्था आहे. या संस्थेत व्यवस्थापकासह तीन पुरुष आणि सहा महिला कर्मचारी नोकरीला आहेत. यातील महिला कर्मचा-यांचे गेल्या तीन ते चार महिन्यांपासून वेतन थकवण्यात आले आहे. कदमने ८ आॅगस्ट रोजी रात्री ९ ते ९.३० वाजण्याच्या दरम्यान आपल्या केबिनमध्ये या ३४ वर्षीय कर्मचारी महिलेला सॅलरीबाबत बोलण्यासाठी एकटीला बोलवले. त्याचवेळी त्याने तिच्याशी गैरवर्तन केल्याचा तिने आरोप केला आहे. तिच्यासह अन्यही दोन सहकारी महिलांनी अशाच प्रकारे त्याच्यावर आरोप केला आहे. तुमचे वेतन देतो, आपलाही मोबदला द्यावा लागेल, कुठे वाच्यता केल्यास बघून घेईल, अशी धमकी त्याने दिली. याप्रकरणी १४ आॅगस्ट रोजी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. उपनिरीक्षक आर.एम. गोळे हे अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :thaneठाणेCrimeगुन्हाMolestationविनयभंग