महिलेचा विनयभंग; एकास अटक

By Admin | Updated: June 17, 2017 00:46 IST2017-06-17T00:46:33+5:302017-06-17T00:46:33+5:30

विवाहित महिलेचा विनयभंग करणाऱ्या एका व्यक्तीला चितळसर पोलिसांनी गुरुवारी रात्री उशिरा अटक केली.ठाण्यातील पोखरण रोड क्रमांक २वरील

Molestation of woman; One arrested | महिलेचा विनयभंग; एकास अटक

महिलेचा विनयभंग; एकास अटक

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : विवाहित महिलेचा विनयभंग करणाऱ्या एका व्यक्तीला चितळसर पोलिसांनी गुरुवारी रात्री उशिरा अटक केली.
ठाण्यातील पोखरण रोड क्रमांक २वरील सुभाषनगरात राहणाऱ्या रूबल जेकप नाडर (वय ३५) याने गुरुवारी रात्री ९.३0 वाजताच्या सुमारास याच भागातील एका ३९ वर्षीय महिलेचा हात पकडून विनयभंग केला. या वेळी त्याने महिलेला धमकीदेखील दिली. महिलेने याबाबत चितळसर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून रात्री १२ वाजताच्या सुमारास आरोपीला अटक केली.

Web Title: Molestation of woman; One arrested