मोबाइल चोरास कल्याणमध्ये अटक

By Admin | Updated: December 22, 2016 05:40 IST2016-12-22T05:40:31+5:302016-12-22T05:40:31+5:30

घराच्या उघड्या दरवाज्यावाटे प्रवेश करू न चार्जिंगला लावलेले मोबाइल चोरणाऱ्या चोरट्यास कल्याण पूर्वेत रंगेहात पकडण्यात आले.

Mobile Choras arrested in Kalyan | मोबाइल चोरास कल्याणमध्ये अटक

मोबाइल चोरास कल्याणमध्ये अटक

कल्याण : घराच्या उघड्या दरवाज्यावाटे प्रवेश करू न चार्जिंगला लावलेले मोबाइल चोरणाऱ्या चोरट्यास कल्याण पूर्वेत रंगेहात पकडण्यात आले. गोकुळ मोरे (२९, रा. औरंगाबाद) असे या चोरट्याचे नाव आहे. याप्रकरणी घेलाराम मेघवाला यांच्या फिर्यादीवरू न कोळसेवाडी पालीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान शहरातील वाढत्या मोबाइल चोरीच्या घटनांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Mobile Choras arrested in Kalyan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.