शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रोचे काम सुरु असतांना गर्डरवरुन पडून कामगाराचा मृत्यु; मनसे आक्रमक

By अजित मांडके | Updated: December 6, 2023 17:20 IST

तीन हात नाका येथे मेट्रोचे काम सुरु असतांना वरुन गर्डरवरुन खाली पडून एका कामगाराचा मृत्यु झाल्याची घटना समोर आली आहे.

अजित मांडके,ठाणे : तीन हात नाका येथे मेट्रोचे काम सुरु असतांना वरुन गर्डरवरुन खाली पडून एका कामगाराचा मृत्यु झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी मनसेने घटनास्थळी धाव घेत जो पर्यंत कामगाराला न्याय मिळत नाही तो पर्यंत मेट्रोचे काम सुरु नका असा इशारा दिला आहे.

ठाण्यातील तीन हात नाका येथे वडाळा-घाटकोपर-कासारवडवली या मेट्रो ४ चे काम सुरू आहे. बुधवारी दुपारी येथील मेट्रोच्या गर्डरवरून खाली पडल्याने कामागाराचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून अपघात कसा झाला याची  चौकशी केली जात आहे. या घटनेची माहिती मिळताच मनसेने घटनास्थळी धाव घेत या घटनेची दखल घेतली आहे. कामगारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोणातून उपाय योजना करणे महत्वाचे असतांना त्याची खबरदारी कोणीही घेतली नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे कामगाराला न्याय मिळेपर्यंत मेट्रोचे काम बंदचा इशारा मनसेने दिला आहे.

वडाळा-घाटकोपर-कासारवडली या मेट्रो चार मार्गिकेचे काम ठाण्यात सुरू आहे. या मार्गिकेच्या कामादरम्यान यापूर्वी अनेक अपघात झाल्याची नोंद आहे. काही महिन्यांपूर्वी मेट्रोचा पत्रा अंगावर  पडून एका महिलेचा मृत्यू झाला होता. तीन हात नाका येथे बुधवारी दुपारी गर्डरवरून खाली पडल्याने कामगाराचा मृत्यू झाला. घटनास्थळी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात दाखल झाले असून याप्रकरणाची चौकशी पोलिसांकडून सुरू आहे.

टॅग्स :thaneठाणेMNSमनसेMetroमेट्रोAccidentअपघात