शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

‘मनसे’ने टोलनाक्यांवर लावले ९० सीसीटीव्ही; १२ तासांत ५५ हजार वाहने गेल्याची नाेंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2023 07:13 IST

टोलनाक्यावर आंदोलन केल्यानंतर मनसेने उपोषणाच्या मार्गातून सरकारला जागे करण्याचा प्रयत्न केला.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : टोल दरवाढ रद्द करा किंवा ठाणेकरांना टोलमाफीतून मुक्तता द्या, या मागणीसाठी मनसेने काही दिवसांपासून आक्रमक भूमिका घेतली आहे.  परंतु आता यापुढेही जाऊन मनसेने ठाणे आनंदनगर, एलबीएस मार्ग, ऐरोली, वाशी या टोलनाक्यांवर तब्बल ९० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम हाती घेतले आहे. १८ ऑक्टोबरपासून हे कॅमेरे सुरू होतील. त्यानंतर या ठिकाणी रोज किती वाहने येतात आणि किती जातात, याचा संपूर्ण डेटा ते राज्य सरकारला सादर करणार आहेत.

टोलनाक्यावर आंदोलन केल्यानंतर मनसेने उपोषणाच्या मार्गातून सरकारला जागे करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर राज्य सरकारबरोबर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची बैठक झाली. या बैठकीत वाहने पाच टक्केच वाढल्याने टोल दरवाढ कमी करता येणार नाही, अशी भूमिका सरकारने घेतली. मात्र, वाहने वाढली असून, टोलदेखील जास्त आकारला जात असल्याचा आरोप मनसेने केला हाेता.

१२ तासांत ५५ हजार वाहने गेल्याची नाेंदआनंद नगर आणि एलबीएस मार्गावरील टोलनाक्यांवरून सोमवारी दिवसभरात ५५ हजार वाहने गेल्याची नाेंद सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये असलेल्या सॉफ्टवेअर झाली. टाेलनाक्यांवरील सीसीटीव्ही  कॅमेऱ्यांमुळे निश्चितच वाहनांची संख्या वाढली असून याबाबतचे पुरावेच आम्ही राज्य सरकारला सादर करू, अशी माहिती मनसेचे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिली.

टॅग्स :MNSमनसेtollplazaटोलनाका