शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

परिवहन सेवा सुरू न केल्यास बेमुदत उपोषणाचा आमदार गीता जैन यांचा पालिकेला इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2020 21:59 IST

सदर ठेकेदारास काळ्या यादीत टाकून पालिकेने बस सेवा सुरु करून नागरिकांचे हाल थांबवले नाही तर १२ ऑक्टॉबर पासून बेमुदत उपोषण करेन असा इशारा आमदार गीता जैन ह्यांनी दिला आहे .

मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेने परिवहन सेवेच्या ठेकेदारास सातत्याने पाठीशी घालण्याचे काम करून शहरातील नागरिकांना गेल्या चार महिन्यां पासून बस सेवे पासून वंचित ठेवले आहे. सदर ठेकेदारास काळ्या यादीत टाकून पालिकेने बस सेवा सुरु करून नागरिकांचे हाल थांबवले नाही तर १२ ऑक्टॉबर पासून बेमुदत उपोषण करेन असा इशारा आमदार गीता जैन ह्यांनी दिला आहे . 

राज्य शासनाने मिशन  अगेन नुसार परिवहन सेवा ३ जून पासून सुरु करण्यास परवानगी दिलेली आहे . तसे असताना महापालिका प्रशासनाने ठेकेदार भागीरथी एमबीएमटी  ह्याचे चोचले पुरवत त्याला सतत पाठीशी घालण्याचे काम चालवले आहे . ठेकेदाराला प्रचंड आर्थिक फायदा करून देण्यासाठी सर्व खटाटोप सुरु असून शहरातील नागरिकांना बस सेवा मिळाली नाही तरी ह्या प्रशासनाला काही सोयर सुतक नसल्याचा आरोप आ. गीता ह्यांनी केला आहे.

भाईंदर पश्चिम भागातील मुर्धा , राई , मोरवा , डोंगरी , उत्तन , चौक व पाली परिसरातून नोकरी व कामधंद्या साठी हजारो नागरिकांना भाईंदर वा अन्य कामाच्या ठिकाणी प्रवास करावा लागतो . त्यांच्यासाठी पालिकेची बस हीच एकमेव प्रवासाचे पर्यायी साधन आहे . परंतु बस सेवा ठेकेदाराने बंद ठेवल्याने तेथील नागरिकांचे सर्वात जास्त हाल होत आहेत . तशीच परिस्थिती शहरातील अन्य भागातील नागरिकांची झालेली आहे . 

ठेकेदाराचा ठेका रद्द करून त्याला काळ्या यादीत टाका . कारण वसई विरार मध्ये हा ठेकेदार आता मोठा थकबाकीदार ठरला आहे . स्वतः ठेकेदाराने आपण बुडीत निघाल्याचे व्हिडीओ प्रसिद्ध करून सांगितले आहे . पालिकेने सतत सांगून देखील ठेकेदाराने बस सेवा सुरु केलेली नाही . परंतु लेखी तक्रारी आयुक्तांना करून व प्रत्यक्ष प्रशासनाशी चर्चा करून देखील नागरिकांच्या हिता ऐवजी ठेकेदाराचे हित साधण्याचे प्रकार संगनमताने सुरु आहेत . असा आरोप आ. गीता जैन

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकMira Bhayanderमीरा-भाईंदर