शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात रंगणार १८ जानेवारीला महापौर कुस्ती स्पर्धा; सव्वा लाखांचे पहिले बक्षीस अन् मानाची गदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2020 01:09 IST

नरेश म्हस्के यांची माहिती : विजेत्यांना मिळणार अनेक रोख बक्षिसे

ठाणे : ठाणे महापालिकेच्या कला क्र ीडा महोत्सवाअंतर्गत घेण्यात येणाऱ्या ठाणे महापौर चषक कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन १८ जानेवारी २०२० रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास महापौर नरेश म्हस्के यांच्या हस्ते होणार आहे. आर्य क्र ीडा मंडळ, महागिरी कोळीवाडा येथे होणाºया कुस्ती स्पर्धेतील पैलवानांना प्रोत्साहन देऊन उत्साह वाढविण्यासाठी ठाणेकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महापौरांनी केले आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून महापालिक ा विविध खेळातील खेळाडूंना वाव देण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करीत आहे. कुस्ती हा आपल्या मातीतील खेळ. या खेळाची माहिती भावी पिढीला व्हावी आणि त्याबद्दल आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन केले आहे. दोन दिवस चालणाºया कुस्ती स्पर्धेचा समारोप १९ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता होणार आहे. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी क्र ीडा विभागाबरोबरच उपमहापौर पल्लवी कदम,स्थानिक नगरसेवक सुधीर कोकाटे, सुनील हंडोरे,नगरसेविका नम्रता कोळी यांचेदेखील सहकार्य लाभले आहे.जिल्हास्तरीय पुरु ष व महिला गटासाठी प्रथम दहा हजारांचे पारितोषिक व द्वितीय ७,५०० रूपये व तृतीय, चतुर्थ क्र मांकासाठी ३ हजारांचे पारितोषक देण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी पुरूष व महिला असे ३०० जणांना आतापर्यंत आपल्या नावाची नोंदणी केली आहे. या स्पर्धेसाठी स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी जास्तीत जास्त ठाणेकरांनी उपस्थित राहण्याचे आवाहन महापौरांनी केले.सव्वा लाखांचे पहिले बक्षीस अन् मानाची गदाराज्यस्तरीय असलेल्या या स्पर्धेत प्रथम क्र मांक पटकाविणाºया पैलवानाला प्रथम क्र मांकांचे १,२५,००० रु पये व ठाणे महापौर केसरी हा किताब, चांदीची गदा व सन्मान पट्टा प्रदान करण्यात येणार आहे. तरी द्वितीय, तृतीय व चतुर्थ क्र मांकास अनुक्र मे ७५००० रु पये, ६०,००० रु पये व ४०,००० हजारांचे रोख पारितोषिक व चषक देण्यात येणार आहे.महिलांना मिळणार ७५ हजार रोखराज्यस्तरीय महिला गटासाठी प्रथम क्र मांकाचे ७५,००० रु पये व सन्मान पट्टा देण्यात येणार आहे. तर द्वितीय,तृतीय व चतुर्थ क्र मांकासाठी अनुक्र मे ४०,०००, २०,००० व १०,००० हजारांचे पारितोषिक व सन्मानचिन्ह दिले जाईल.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाMayorमहापौर