शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

कल्याणमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांच्या चौक सभेत मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

By मुरलीधर भवार | Updated: October 28, 2023 23:42 IST

Chandrasekhar Bawankule: भाजपच्या महाविजय २०२४ संकल्प दौऱ््यानिमित्त आज बाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची शहराच्या पश्चिम भागातील टिळक चौकात सभा संवाद सभा सुरु होती. या वेळी मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकत्यांनी काळे झेंडे दाखवित एक मराठा लाख मराठा अशा जाेरदार घोषणाबाजी केली.

- मुरलीधर भवारकल्याण - भाजपच्या महाविजय २०२४ संकल्प दौऱ््यानिमित्त आज बाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची शहराच्या पश्चिम भागातील टिळक चौकात सभा संवाद सभा सुरु होती. या वेळी मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकत्यांनी काळे झेंडे दाखवित एक मराठा लाख मराठा अशा जाेरदार घोषणाबाजी केली. भाजपची ही सभा उधळून लावण्याचा प्रयत्न केला. मात्र वेळीच पोलिसांनी घोषणाबाजी करुन निषेध व्यक्त करणाऱ््या मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. या वेळी सभेच्या ठिकाणी तणावाचे वातावरण तयार झाले होते. पोलिसांनी मराठा क्रांती मोर्चाच्या सात जणांना चौकशीकरीता ताब्यात घेतले आहे. भाजपच्या या संवाद सभेला केंद्रीय पंचायत राजमंत्री कपील पाटील हे देखील उपस्थित होते.

मराठा क्रांती मोर्चाकडून निषेध होण्यापूर्वी भाजपच्या विजयोत्सव २०२४ अंतर्गत प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी कल्याणच्या ग्र’ण्ड गुरुदेव हा’टेलमधील सभागृहात कल्याण, शहापूर आणि मुरबाड येथील कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्याशी संवाद साधला होता. त्यानंतर त्यांनी मराठा आरक्षणावरुन नेत्यांची गावबंदी आणि विरोध करणाऱ््या मराठा कार्यकर्त्यांसह संघटनांनी या विरोधाचा विचार करावा असे आवाहन केले होते.

त्यानंतर ते सायंकाळी नागरीकांशी संवाद साधण्याकरीता निघाले. त्यांची टिळक चौकात सभा सुरु झाली. त्याच वेळी मराठी क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखविण्याचे आंदोलन केले. उद्या डोंबिवली आणि कल्याण पूर्व भागात प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचा दौरा आहे.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणkalyanकल्याणBJPभाजपा