शहरं
Join us  
Trending Stories
1
बच्चू कडू यांच्यावर हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा; आमदाराच्या चुलत भावालाच संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप
2
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
3
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
6
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
7
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
8
डॉक्टरचा हलगर्जीपणा नडला! फोनवर नर्सला दिल्या डिलिव्हरीच्या सूचना; आईसह बाळाचा मृत्यू
9
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
10
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
11
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
12
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
13
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
14
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
15
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
16
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
17
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
18
"काँग्रेस सगळ्या निवडणुका लढायला पुढे जाते, पण निकाल लागल्यानंतर कळतं...", संजय राऊत यांचा टोला
19
HDFC बँकेच्या दुबई शाखेत मोठा गैरव्यवहार; ५ वर्षांपर्यंत लपवलं सत्य, अतनु चक्रवर्तींच्या राजीनाम्याशी संबंध?
20
'इराणने युद्ध जिंकल्याचे जाहीर करावे आणि...'; कोणी दिला हा सल्ला, ट्रम्पवर कडी करा...
Daily Top 2Weekly Top 5

बदलापूरात किरकोळ भांडणातून एकाला जिवंत पेटवलं; उपचारादरम्यान मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2020 23:28 IST

१० तारखेला घडली होती घटना; जखमी व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू

बदलापूर : किरकोळ भांडणातून एका इसमाला जिवंत पेटवल्याची घटना बदलापूरच्या वांगणीजवळील डोणे गावात घडली आहे. चंद्रकांत पवार असे पेटवून दिलेल्या इसमाचं नाव असून 10 सप्टेंबर रोजी त्याला पेट्रोल टाकून पेटविण्यात आले होते. त्यांचा उपचारांदरम्यान 16 सप्टेंबर रोजी मृत्यू झाला आहे.

डोने गावातील विश्वनाथ अपार्टमेंट इमारतीत ४८ वर्षीय चंद्रकांत पवार आपल्या कुटुंबासह वास्तव्याला होते. १० दिवसांपूर्वी त्यांच्या मुलीचा आरोपी निखिल गुरव याच्या आईशी वाद झाला होता. त्यानंतर १० सप्टेंबर रोजी निखिल गुरव हा पवार कुटुंबियांच्या घरी येऊन भांडण करू लागला. याच दरम्यान त्याने चंद्रकांत पवार यांच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांना पेटवून दिलं. यात गंभीर जखमी झालेल्या पवार यांचा १६ सप्टेंबर रोजी मुंबईत उपचारांदरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी बदलापूर ग्रामीण पोलिसांनी हत्या आणि ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करत आरोपी निखिल गुरव याला बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकारामुळे ग्रामीण भागात तणावाचं वातावरण आहे.