शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्यास अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2021 16:19 IST

कोपरीतील एका १३ वर्षीय मुलीचा विनयभंग करणाºया सुरेश उर्फ सूर्यकांत महाजन (४७, रा. कोपरी, ठाणे) याला कोपरी पोलिसांनी शनिवारी रात्री अटक केली.

ठळक मुद्देकोपरी पोलिसांची कामगिरीआरोपीची पोलीस कोठडीत रवानगी

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : कोपरीतील एका १३ वर्षीय मुलीचा विनयभंग करणाºया सुरेश उर्फ सूर्यकांत महाजन (४७, रा. कोपरी, ठाणे) याला कोपरी पोलिसांनी शनिवारी रात्री अटक केली. त्याला एक दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.कोपरीतील गांधीनगर भागात राहणाºया सुरेश याने त्याच भागातील या पिडित मुलीला ती घरातील जिन्यावर एकटी असल्याचा गैरफायदा घेत तिचा विनयभंग केल्याची घटना ७ नोव्हेंबर २०२१ रोजी घडली होती. याबाबत पिडित मुलीने आपल्या कुटूंबीयांना याची माहिती दिल्यानंतर २० नोव्हेंबर रोजी त्यांनी याप्रकरणी सुरेश याच्याविरुद्ध कोपरी पोलीस ठाण्यात विनयभंगासह लहान मुलांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमाखाली गुन्हा दाखल केला. याची गांभीर्याने दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक ममता डिसुझा आणि दिलीप फुलपगारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद साळवी यांच्या पथकाने सुरेशला अवघ्या काही तासांमध्ये अटक केली.

टॅग्स :thaneठाणेMolestationविनयभंगMaharashtraमहाराष्ट्र