शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र निवडणूक 2019: आम्ही कोणाच्याही संपर्कात नाही - संजीव नाईक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 03:03 IST

भाजप आमदार आमच्या संपर्कात आहेत, असा दावा राष्ट्रवादीतर्फे करण्यात येत आहे.

कल्याण : सध्या जोरदार राजकीय घडामोडी सुरू आहेत. यामध्ये भाजप आमदार आमच्या संपर्कात आहेत, असा दावा राष्ट्रवादीतर्फे करण्यात येत आहे. मात्र, आम्ही कोणाच्याही संपर्कात नसल्याचे माजी खासदार संजीव नाईक यांनी रविवारी कल्याणमध्ये सांगितले.नाईक हे कल्याण येथील एका मॉलमध्ये ठाणे जिल्हा आगरी समाज संघटनेच्या वतीने आयोजित केलेल्या आगरी गौरव पुरस्कार सोहळ्याप्रसंगी उपस्थित होते. त्यावेळी पत्रकारांनी विचारले असता त्यांनी हे वक्तव्य केले. आम्ही कोणाच्याही संपर्कात नसल्याचे सांगताना नाईक यांनी अप्रत्यक्षपणे गणेश नाईकही कोणाच्या संपर्कात नसल्याचे स्पष्ट केले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सकारात्मक सरकार बसेल, असा विश्वास नाईक यांनी यावेळी व्यक्त केला. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे तिघे एकत्र येऊन सरकार स्थापन करताहेत, हे महाराष्ट्रातील जनतेसह आमच्यासाठीही एक प्रकारे कुतूहल आहे. भविष्यात काय घडते हे पाहणेही तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे, असेही ते म्हणाले. पुढचा मुख्यमंत्री कोण असेल, या प्रश्नावर त्यांनी मुख्यमंत्री महाराष्ट्राचाच असेल, असे मत मांडले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Ganesh Naikगणेश नाईक