शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : ठाणे जिल्ह्यात २१३ उमेदवार रिंगणात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2019 02:28 IST

अर्ज छाननीअंती जिल्ह्यात २५१ उमेदवार होते.

ठाणे : जिल्ह्यातील १८ मतदारसंघांच्या निवडणूक रिंगणात २१३ उमेदवार निश्चित झाले आहेत. ३८ जणांनी त्यांची उमेदवारी मागे घेतली आहे. मात्र, कल्याण पूर्व, कल्याण पश्चिम, मीरा- भार्इंदर अशा प्रमुख लढतींमधील बंडोबांना थंड करण्यात दिग्गज नेत्यांनाही अपयश आले आहे.अर्ज छाननीअंती जिल्ह्यात २५१ उमेदवार होते. यातील ३८ जणांनी सोमवारी उमेदवारी मागे घेतल्यामुळे आता १८ मतदारसंघांमध्ये २१३ उमेदवार निवडणूक रिंगणात शिल्लक आहेत. जिल्ह्यात भिवंडी ग्रामीण, शहापूर आणि भिवंडी पश्चिममध्ये प्रत्येकी सात उमेदवार आहेत. भिवंडी पूर्वला १४, कल्याण पश्चिमला १७, मुरबाडला सात, अंबरनाथला १७, उल्हासनगरला १८, डोंबिवलीत सहा, तर कल्याण ग्रामीण, मीरा-भार्इंदर या दोन्ही मतदारसंघांत प्रत्येकी १२ उमेदवार आहेत. ओवळा-माजिवडा येथे १४ तर, ठाणे शहर विधानसभेमध्ये पाच उमेदवार आहेत. कोपरी-पाचपाखाडी, मुंब्रा-कळवा आणि ऐरोली मतदारसंघात प्रत्येकी ११ उमेदवार आहेत. बेलापूर मतदारसंघात १७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.सर्वात कमी/जास्त उमेदवारठाणे जिल्ह्यात सर्वात कमी ५ उमेदवार ठाणे शहर मतदारसंघात आहेत. कल्याण पूर्व मतदारसंघात सर्वाधिक २० उमेदवार आहेत.

टॅग्स :thaneठाणेMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019