शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

येत्या २३ तारखेला बॉम्ब फोडायचाय - जितेंद्र आव्हाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2024 11:01 IST

Maharashtra Assembly Election 2024 : ठाण्यातील महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत आव्हाड यांनी ही टीका केली.

Maharashtra Assembly Election 2024 : ठाणे : येत्या २० तारखेला वात पेटवायची आणि २३ तारखेला बॉम्ब फोडायचा असल्याचे आवाहन शरद पवार गटाचे मुंब्रा-कळव्यातील उमेदवार जितेंद्र आव्हाड यांनी बुधवारी केले. महायुतीचे सरकार आल्यापासून राज्यात बेरोजगारी, भ्रष्टाचार वाढला. त्यामुळे हे महायुतीचे सरकार आपल्याला घालवायचेच आहे, असे आवाहन त्यांनी केले. ठाण्यातील महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत आव्हाड यांनी ही टीका केली.

यावेळी त्यांच्या समवेत उद्धव सेनेचे राजन विचारे, काँग्रेसचे शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण, आप, धर्मराज्य पक्ष आणि इतर घटक पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. विधानसभा निवडणुकीत ठाणे जिल्ह्यात महाविकास आघाडीतील सर्व पक्ष एकदिलाने काम करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. काँग्रेसच्या काहींनी बंडखोरांनी अपक्ष म्हणून अर्ज भरले आहेत.

याबाबत छेडले असता, आव्हाड म्हणाले की, सर्वांनाच आघाडीचा धर्म पाळावा लागेल. व्यक्ती मोठा नसून पक्ष मोठा असतो. विधानसभेच्या जागा न मिळाल्याने काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी नाराज झाले होते. परंतु त्यांची मनधरणी वरिष्ठांनी केली. बुधवारी झालेल्या बैठकीत काँग्रेसचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४thane kokan regionThane Kokan Assembly Election 2024Jitendra Awhadजितेंद्र आव्हाड