शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक झाली की लगेच निकाल, तिन्हींची एकत्र मतमोजणी अशक्य; ईव्हीएम सांभाळून ठेवणे जिकिरीचे
2
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी बलात्काराचा आरोप असलेला PSI गोपाळ बदने अखेर पोलिसांना शरण
3
पुढील आठवडा पुन्हा पावसाचा; कोकण किनारपट्टीसह मराठवाडा, विदर्भाला इशारा
4
पबमध्ये ओळख, कॉलवरून वाद; तरुणीला नेले फरफटत! बोरिवलीतील पबसमोरील थरारक घटना
5
१० ते १५ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; एसआयआरचा पहिला टप्पा पुढील आठवड्यात सुरू
6
जर शांतता करार झाला नाही तर थेट युद्ध होईल; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांची अफगाणिस्तानला धमकी
7
ज्या सिरपनं घेतला २६ मुलांचा जीव, 'त्या' औषध कंपनीनं भाजपाला दिले ९४५ कोटी?; काँग्रेस नेत्याचा दावा
8
पूर्ववैमनस्यातून कराडच्या नांदलापूर येथे युवकाचा खून; ५ जणांनी केला तलवार, कोयत्याने वार
9
वादग्रस्त प्रतिभा टॉवरच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाचा स्थगितीस नकार, निर्णयाने दिलासा
10
"रोहितसोबत फलंदाजी करणं सोपं गेलं, कारण..."; विराट कोहलीने सांगून टाकली 'मन की बात'
11
भारतासाठी धोका! 'चिकन नेक'जवळ चीन घुसण्याच्या तयारीत?; बांगलादेशी समर्थक रस्त्यावर उतरले
12
राज्यसभा निवडणुकीत भाजपा आमच्याकडे डील करायला आली होती, पण...; फारूख अब्दुल्लांचा गौप्यस्फोट
13
IND vs AUS: "आता घरचे लोक पण टोमणे मारतात..."; पत्रकाराच्या 'त्या' प्रश्नावर गिलचं उत्तर
14
Smartphones: १५ हजारांच्या बजेटमध्ये चांगला स्मार्टफोन शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन!
15
पोत्यातून निघाल्या नोटाच नोटा! भीक मागणाऱ्या महिलेकडे सापडला 'खजिना'; आतापर्यंत किती मोजल्या?
16
Viral Video: जुना, तुटलेल्या टीव्हीचा बनवला हेल्मेट; तरुणाचा जुगाड पाहून नेटकरी शॉक!
17
ICC Womens World Cup 2025 : ठरलं! नवी मुंबईत भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार सेमीफायनल
18
काहींची व्यक्तिगत पातळीवर टीका; पण जैन बांधवांनी माझं एकदाही नाव घेतलं नाही - मुरलीधर मोहोळ
19
दोन शून्य, नंतर 'मॅचविनिंग' अर्धशतक! विजयावर विराट कोहली म्हणाला- "इतकी वर्ष खेळूनसुद्धा.."
20
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटर्सची भररस्त्यात छेड काढणारा अकील खान ६ तासांत पोलिसांच्या ताब्यात

‘विधानसभेची मॅच महायुती जिंकणार’, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भरला उमेदवारी अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2024 08:14 IST

Maharashtra Assembly Election 2024 : गेल्या दोन वर्षांत अनेक ऐतिहासिक निर्णय सरकारने घेतले. बंद पडलेली कामे आम्ही सुरू केली, असे शिंदे म्हणाले.

Maharashtra Assembly Election 2024 : ठाणे : आम्ही चौकार, षटकार मारू, असे काही लोक म्हणत असतील, पण विधानसभा निवडणुकीची मॅच महायुतीच जिंकणार, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी व्यक्त केला. आम्हाला रेकॉर्डब्रेक विजय मिळेल. प्रत्येक घरातील माणूस रस्त्यावर उतरून या मिरवणुकीत सहभागी झाला. गेल्या दोन वर्षांत अनेक ऐतिहासिक निर्णय सरकारने घेतले. बंद पडलेली कामे आम्ही सुरू केली, असे शिंदे म्हणाले.कोपरी-पाचपाखडी मतदारसंघातून शिंदे यांनी सोमवारी आपला उमेदवारी अर्ज सहकुटुंब दाखल केला. यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले, मुलगा खा. डॉ. श्रीकांत शिंदे उपस्थित होते. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी मॉडेला चेकनाक्यापासून मिरवणूक काढण्यात आली. त्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काही काळ सहभागी झाले.

एकनाथ शिंदेंनी पुन्हा मुख्यमंत्री व्हावे’शिंदे यांनी पुन्हा मुख्यमंत्री व्हावे, ही आमची इच्छा आहे. लाडक्या बहिणींसाठी ते पुन्हा एकदा मुख्यमंत्री होतील. शिंदे पुन्हा उमेदवारी न घेता इतर कोणा शिवसैनिकाला उमेदवारी देणार होते. मात्र, आम्ही हट्ट धरल्याने शिंदे पुन्हा निवडणूक लढत आहेत, असे खा. म्हस्के म्हणाले. वारसा हा विचारांचा आणि सामाजिक कार्याचा असावा लागतो, असा टोला म्हस्के यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार केदार दिघे यांना लगावला. 

संपत्तीत पाच वर्षांत २६ कोटीची वाढशिक्षण - बी. ए.संपत्ती २०२४     ३७,६८,५८,१५०संपत्ती २०१९     ११,५६,७२,४६६

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४thane kokan regionThane Kokan Assembly Election 2024Eknath Shindeएकनाथ शिंदेkopri-pachpakhadi-acकोपरी-पाचपाखाडी