शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
2
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
3
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
4
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
5
आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच व्यक्त झाली क्षिती जोग, म्हणाली, "मला आनंद झाला..."
6
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
7
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
8
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
9
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
10
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
11
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
12
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
13
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
14
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
15
“ते म्हणजे महाराष्ट्र या मानसिकतेतून ठाकरेंनी बाहेर यावे”; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
16
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
17
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
18
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
19
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
20
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ

सेल्फीच्या नादात गमावला जीव, पाय घसरल्याने दरीत कोसळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 5:56 AM

दिल्लीच्या महिलेचा माथेरान येथे सेल्फी काढताना पाय घसरून दरीत पडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली.

माथेरान : दिल्लीच्या महिलेचा माथेरान येथे सेल्फी काढताना पाय घसरून दरीत पडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली.सरिता चौहान असे या महिलेचे नाव आहे. ती पती राममहेश व तीन मुलांसह माथेरान येथे फिरायला आली होती. १९ जून रोजी लुईसा पॉइंट पाहण्यासाठी ते संध्याकाळी ६ वाजताच्या सुमारास पोहोचले. त्या वेळी सरिता आणि राममहेश यांनी काही सेल्फी काढले. पॉइंटला सुरक्षा कठडा असूनही दाम्पत्य कठड्याबाहेर जाऊन सेल्फी काढत होते. पावसाळी वातावरण असल्याने वारे जोरात वाहत होते. वाऱ्याच्या झोकात दोघे सेल्फी काढत असताना सरिताचा तोल जाऊन ती १३०० फूट खोल दरीत कोसळली. ही माहिती माथेरान पोलीस ठाण्याला मिळताच ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक महादेव आचरेकर, गुप्तचर विभागाचे अण्णासाहेब मेटकरी यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली. माथेरानमधील सह्याद्री रेस्क्यू टीमचे अक्षय परब, उमेश मोरे आदीसह हाशाची पट्टी येथील आदिवासी दत्ता ढुमणे, अनंता पारधी आदीनी रात्री ८.३० वाजता दरीत शोध सुरू केला. धुक्यामुळे अडचणी येत होत्या. रात्री १० वाजता मृतदेह दरीतून काढण्यात रेस्क्यू टीमला यश आले.

टॅग्स :Selfieसेल्फी