शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

Lockdown News: मुंबईत परतण्याऐवजी गावी जाऊन शेती करण्याचा कामगारांचा निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2020 07:17 IST

अनेक वर्षे मुंबई तसेच आजूबाजूच्या उपनगरांमध्ये काम करणारे बाधकाम क्षेत्रातील बिगारी, प्लंबर, मिस्त्री तसेच इतर क्षेत्रातील कामगार लॉकडाउनच्या दुसऱ्या टप्प्यापासून गावी जाण्यासाठी आतूर झाले होते.

कुमार बडदे  

मुंब्रा : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे बेरोजगार झालेले शहरातील विविध क्षेत्रातील कामगार मूळगावी जाण्याच्या तयारीत आहेत मूळगावी गेल्यानंतर शेती किंवा शेतात काम करण्याचा किंवा शेतीपुरक व्यवसाय करण्याचा निर्धार गावी जाण्याच्या तयारीत असलेल्या अनेकांनी व्यक्त केला आहे. यामुळे शेतीला भविष्यात पुन्हा सुगीचे दिवस येऊ शकतात.

अनेक वर्षे मुंबई तसेच आजूबाजूच्या उपनगरांमध्ये काम करणारे बाधकाम क्षेत्रातील बिगारी, प्लंबर, मिस्त्री तसेच इतर क्षेत्रातील कामगार लॉकडाउनच्या दुसऱ्या टप्प्यापासून गावी जाण्यासाठी आतूर झाले होते. परंतु, सर्वच प्रकारची वाहतूक व्यवस्था ठप्प होती. यामुळे परतण्याची इच्छा असलेल्यांना त्याच्या मूळगावी जाता आले नाही. लॉकडाउनच्या तिसºया टप्प्यात मात्र कामगारांना त्यांच्या मूळगावी जाता यावे, यासाठी सध्या सरकारकडून अंमलबजावणी सुरू आहे. या अंतर्गत बिहारमध्ये गावी जाण्यासाठी मुंब्रा पोलीस ठाण्यासमोरील जैन मंदिराच्या मैदानामध्ये मोठ्या प्रमाणात कामगार जमले. मंदिरासमोर जमले कामगार : मुंब्य्रातील जैन मंदिरासमोर कामगारांचा मोठा समूह जमला. त्यांचे प्रमुख नारायण गुप्ता, एम. कुमार आणि त्यांच्या पथकातील इतर सदस्यांनी मूळगावी जाऊन शेतात काम करण्याचा आणि त्याद्वारे आपल्या कुटुंबांचे भरणपोषण करण्याचा निर्धार व्यक्त केला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMigrationस्थलांतरण