शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

मुंब्रा बायपासवर दरड कोसळल्यानं वाहतुकीची कोंडी, प्रवासी हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2017 11:58 IST

मुंब्रा बायपास रोडवर शनिवारी (9 सप्टेंबर) सकाळीच दरड कोसळल्यानं वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. दरड हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे.

मुंबई, दि. 9 -  मुंब्रा बायपास रोडवर शनिवारी (9 सप्टेंबर) सकाळीच दरड कोसळल्यानं वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दरड हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे.  ठाणे महानगरपालिकेनं दरड हटवण्याचे काम हाती घेतले आहे. ठाणे महानगरपालिकेची आपत्ती व्यवस्थापनाची टीम तसेच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाली आहे. सकाळी दरड कोसळल्याने कामवर निघालेल्या प्रवाशांना वाहतूक कोंडीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

रिक्षाचालकांकडून प्रवाशांची लूटदुसरीकडे, खारेगाव टोल नाक्याजवळील ठाणे-नाशिक रोड वर टँकर उलटल्याने  नाशिक रोडवर देखील वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. त्यामुळे दोन्ही बाजूच्या वाहतूक कोंडीचा फटका प्रवाशांना बसत आहे. नाशिक, कल्याण व मुंबईच्या दिशेनं येणा-या प्रवाशांचे प्रचंड हाल सुरू आहेत. या खोळंब्याचा गैरफायदा घेत भिवंडीतील रिक्षाचालकांनी प्रवाशांची लूट सुरू केली आहे. कल्याणला जाण्यासाठी 40 तर ठाण्यात पोहोचण्यासाठी 50 रूपये भाडे आकारले जात आहे. दरम्यान, खबरदारी म्हणून पोलिसांनी या मार्गावरुन वाहनांना जाण्यास मनाई केली असून पर्यायी रस्त्यांचा अवलंब करण्याचे आवाहन वाहनचालकांना करण्यात आले आहे. 

 

टॅग्स :Accidentअपघात