शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

लालपरी अडकली वाहतूक कोंडीत; तिसऱ्या दिवशीही नोकरदारांचे हाल सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2020 09:44 IST

12 बस पैकी तीन पोहोचल्या

- अनिकेत घमंडी डोंबिवली : कल्याण शीळ महामार्गावरील रस्ता रुंदीकरण आणि सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम संथ गतीने सुरू असल्याने तेथे दिवसेंदिवस वाहतूक कोंडीत वाढ होत आहे. ती कोंडी काही केल्या कमी होत नसल्याने राज्य परिवहन मंडळाचा मनस्ताप वाढला असून त्या कोंडीत लालपरी अडकल्याने डोंबिवलीकर चाकरमान्यांचे  सलग तिसऱ्या दिवशी हाल सुरूच होते. इंदिरा गांधी चौकात बस वेळेवर न आल्याने पहाटे 5.30 पासून रांगेत ताटकळत उभ्या असलेल्या नागरिकांनी राज्य शासनाच्या नियोजनाबाबत नाराजी व्यक्त केली. तीन दिवस झाले तरीही नियोजन करता येत नसल्याने कामावर जायचे तरी कसे, असा सवाल चाकरमान्यांनी विचारला. 

डोंबिवलीकरांना नेण्यासाठी राज्य परिवहनच्या सकाळच्या पहिल्या सत्रातील 7 वाजेपर्यँतच्या 12 पैकी 9 बस शीळफाटा येथे वाहतूक कोंडीत अडकल्या होत्या. त्यामुळे त्या सकाळी 8 वाजे पर्यत येऊ न शकल्याने कर्मचारी तातकळले होते. रांगेत तरी किती वेळ उभे राहायचे अस सवाल करत महिला प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. बस कोंडीत असलंडकल्या त्याला आम्ही काय करणार असे उत्तर राज्य परिवहनच्या नियंत्रक अधकार्यांनी दिले. त्यानुसार नागरिकांनीही बस रात्री आल्यावर इथेच का थांबवून ठेवत नाही असा सवाल करत त्याचे नियोजन करावे अशी सूचना केली. त्यावर मात्र अधिकारी निरुत्तर झाले होते.

रेल्वे सुविधा सुरू कराअत्यवशयक सेवा देण्यासाठी रेल्वे सेवा तातडीने सुरू करण्यात यावी, रेल्वे मन करिता लोकल सुरू आहे तर आमच्यासाठी का नाही? राज्य शासन कुठे तरी कमी पडत असून सकाळच्या 6 ते 9.30 वाजेपर्यंत कल्याण, बदलापूर व डोंबिवलीमधून विशेष लोकल सोडल्या तर रस्त्यावरची गर्दी नियंत्रणात येईल, वाहतूक कोंडीत अडकावे लागणार नाही, पण यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे त्रस्त महिला कर्मचाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :Coronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉक