शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

Thane: भिवंडीत भाजपला खिंडार;भाजपच्या अनुसूचित जमाती सेलच्या जिल्हा अध्यक्षांचा ठाकरे गटात प्रवेश

By नितीन पंडित | Updated: October 30, 2023 19:16 IST

Bhiwandi News: भिवंडीतील भाजपच्या अनुसूचित जमातीचे ठाणे जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष महादेव घाटाळ यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह रविवारी मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

- नितीन पंडितभिवंडी - भिवंडीतील भाजपच्या अनुसूचित जमातीचे ठाणे जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष महादेव घाटाळ यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह रविवारी मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.यावेळी भिवंडी पूर्वचे माजी आमदार रुपेश म्हात्रे , तालुका प्रमुख विश्वास थळे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.घाटाळ यांच्या सेना प्रवेशाने एकीकडे भाजपला खिंडार पडले आहे तर दुसरीकडे भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदार संघात शिंदे गटाला टक्कर देण्यासाठी ठाकरे गटाने आपली रणनीती आखली आहे.

भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी राखीव असून या मतदारसंघात शिंदे गटाचे आमदार शांताराम मोरे मागील दहा वर्षांपासून आमदार राहिले आहेत. तर भाजपकडून महादेव घाटाळ यांनी मागील काही वर्षांपासून भिवंडी ग्रामीण भागात आपली राजकीय पालेमुळे रोवली असून भाजपकडून घाटाळ विधानसभेसाठी इच्छुक होते. मात्र शिंदे भाजप  युतीमुळे भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघ पुन्हा शिंदे गटाच्या ताब्यात जाणार असल्याने घाटाळ यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे.घाटाळ यांना ठाकरे गटात घेण्यासाठी माजी आमदार रुपेश म्हात्रे व तालुका प्रमुख विश्वास थळे यांनी विशेष प्रयत्न केले आहेत.

भिवंडी ग्रामीण मतदार संघावर आता शंभर टक्के शिवसेना ठाकरे गटाचा भगवा फडकविणार असून त्यासाठी मतदार संघात मोर्चेबांधणी सुरु केली असल्याची प्रतिक्रिया महादेव घाटाळ यांनी दिली आहे.

टॅग्स :bhiwandiभिवंडीBJPभाजपाUddhav Thackerayउद्धव ठाकरे