शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

अवघ्या दीड तासांमध्ये चोरटयांनी लंपास केला अडीच लाखांचा ऐवज

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2021 01:13 IST

कुटूंबीय काही कामानिमित्त घराबाहेर पडल्याची संधी साधत अवघ्या अडीच तासांमध्ये एका घरातून चोरटयांनी सोन्याच्या मंगळसूत्रासह तब्बल दोन लाख ६० हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना नौपाडयातील भास्कर कॉलनीमध्ये मंगळवारी घडली.

ठळक मुद्दे ठाण्यातील घटना नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: कुटूंबीय काही कामानिमित्त घराबाहेर पडल्याची संधी साधत अवघ्या अडीच तासांमध्ये एका घरातून चोरटयांनी सोन्याच्या मंगळसूत्रासह तब्बल दोन लाख ६० हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना नौपाडयातील भास्कर कॉलनीमध्ये मंगळवारी घडली. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.भास्कर कॉलनीतील रहिवाशी अतुल भागवत (५२) यांच्या घराचा पुनर्विकास होणार आहे. त्यामुळे ते ११ मे रोजी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास पत्नी आणि दोन मुलांसह घराला लॉक लावून अन्य एक घर पाहण्यासाठी घराबाहेर पडले होते. त्याच दरम्यान त्यांची मुलगी ११ वाजण्याच्या सुमारास घरी परतली. त्यावेळी घराचे लॅच पूर्णपणे लावलेले नसल्याचे आढळले. तेंव्हा तिच्यासह कुटूंबीयांनी घरात पाहणी केली असता, घरातील सामानाची तसेच बेडरुममधील कपाटात ठेवलेल्या लॉकरमधील एक लाख रुपयांच्या सोन्याच्या चार बांगडया आणि सोन्याचे एक मंगळसूत्र असे दोन लाख ६० हजारांचे दागिने चोरटयांनी लंपास केल्याचे आढळले. पोलीस उपनिरीक्षक एम. पी. सोनवणे हे अधिक तपास करीत आहेत. 

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीtheftचोरी