शहरं
Join us  
Trending Stories
1
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
2
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
5
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
6
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
7
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
8
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
9
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
10
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
11
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
12
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
13
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
14
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
15
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
16
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
17
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
18
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
19
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
20
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...

आयपीएलवर सट्टा; तीन बुकींना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 5:53 AM

आयपीएलच्या सामन्यांवर सट्टा घेणाऱ्या तीन बुकींना ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाने गुरुवारी अटक केली. त्यापैकी दोन आरोपी डोंबिवलीचे आहेत.

ठाणे : आयपीएलच्या सामन्यांवर सट्टा घेणाऱ्या तीन बुकींना ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाने गुरुवारी अटक केली. त्यापैकी दोन आरोपी डोंबिवलीचे आहेत.आयपीएलच्या सामन्यांवर सट्टा घेणारे काही बुकी डोंबिवलीत सक्रिय असल्याची माहिती ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने नितीश पुंजाणी याला ताब्यात घेतले. चौकशीअंती त्याचे दोन साथीदार डोंबिवलीत सट्टा घेत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार गुरुवारी सायंकाळी डोंबिवलीतून पोलिसांनी आरोपींची माहिती घेतली. तेथील प्रगती महाविद्यालयाजवळच्या एका दुकानामध्ये आरोपींचा धंदा सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी धाड टाकली. गौतम मुरगी सावला आणि निखिल जेठमल संपत यांना अटक करण्यात आली. दोघेही मोबाइलवर सट्टा घ्यायचे.