शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
4
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
5
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
6
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
7
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
8
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
9
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
10
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
11
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
12
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
13
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
14
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
15
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
16
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
17
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
18
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
19
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
20
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण

ठाण्यात घरात शिरकाव करून तरुणीचा विनयभंग, रोमिओला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 19:58 IST

ठाणे : घरात शिरकाव करून तरुणीचा विनयभंग करणा-या रोमिओला श्रीनगर पोलिसांनी शुक्रवारी रात्री अटक केली. विनोद रंगा रावल (२१) असे त्याचे नाव असून तो वागळे इस्टेट रोड २७ येथील नेपाली चाळीत राहत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.वागळे इस्टेट येथे राहणा-या वीसवर्षीय तरुणीला कॉलेजला जाताना तो वारंवार रस्त्यात अडवून रिलेशन ठेवण्याची मागणी ...

ठळक मुद्देरस्त्यात अडवून रिलेशन ठेवण्याची केली मागणी मारहाण करून शिवीगाळ केली

ठाणे : घरात शिरकाव करून तरुणीचा विनयभंग करणा-या रोमिओला श्रीनगर पोलिसांनी शुक्रवारी रात्री अटक केली. विनोद रंगा रावल (२१) असे त्याचे नाव असून तो वागळे इस्टेट रोड २७ येथील नेपाली चाळीत राहत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.वागळे इस्टेट येथे राहणा-या वीसवर्षीय तरुणीला कॉलेजला जाताना तो वारंवार रस्त्यात अडवून रिलेशन ठेवण्याची मागणी करत होता. मात्र, या गोष्टीला तिने त्याला नकार देऊनसुद्धा तो पाठलाग करून तिला दुचाकीवर बसण्याची मागणी करत होता. १६ फेब्रुवारीला त्याने तिच्या घराबाहेर तिचे नाव घेऊन जोरजोरात ओरडण्यास सुरुवात केली होती. तेव्हा आईवडिलांना नाव सांगेल, असे सांगून ती घरात गेली. दरम्यान, तिच्यापाठोपाठ घरात त्याने शिरकाव करून त्याने तिचा विनयभंग केला. तसेच तिला मारहाण करून शिवीगाळ केली. यावेळी तिला सोडवण्यासाठी आलेल्या महिलेसदेखील त्याने शिवीगाळ केली. प्रकरणी त्या पीडित तरुणीने शुक्रवारी रात्री श्रीनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यानुसार, पोलिसांनी गुन्हा नोंदवून त्याला तत्काळ अटक केली. याप्रकरणी पुढील पोलीस उपनिरीक्षक दिनेश चव्हाण करत आहेत.

 

 

 

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिसMolestationविनयभंग