शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

दिलासादायक! धरणांच्या पाणी पातळीत वाढ.  तानसा, मध्य वैतरणामधील पाणीसाठा 90 टक्क्याच्या पार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2020 15:37 IST

मोडक सागर, तुळशी आणि विहार हि धरणे 100 टक्के भरून वाहत आहे. त्यापाठोपाठ तानसा आणि मध्य वैतरणा या दोन्ही धरणातील पाणीसाठ 90 टक्केच्यावर गेला आहे. तसेच भातसा आणि बारवी धरणातील पाणी साठ्यात देखील वाढ झाल्याने सर्वत्र दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे.

ठाणे  - मागील काही दिवसांपासून धरण क्षेत्रात झालेल्या समाधानकारक पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. तर, मोडक सागर, तुळशी आणि विहार हि धरणे 100 टक्के भरून वाहत आहे. त्यापाठोपाठ तानसा आणि मध्य वैतरणा या दोन्ही धरणातील पाणीसाठ 90 टक्केच्यावर गेला आहे. तसेच भातसा आणि बारवी धरणातील पाणी साठ्यात देखील वाढ झाल्याने सर्वत्र दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे.

ठाणे जिल्ह्यात पावसाचा सुरु असलेला लपंडाव, त्यात धरणक्षेत्रात दिलेली ओढ यामुळे धरणांच्या पाणी पातळीत होत असलेली घट यामुळे जिल्हावासीयांना भविष्यात पाणी चिंता भेडसावणार असे चित्र निर्माण झाले होते. मात्र, मागील आठ ते दहा दिवसात शहरी, ग्रामीणभागांसह धरणांच्या क्षेत्रात देखील पावसाने दमदार हजेरी लावल्याने हे चित्र पूर्णत: बदलेले. पावसाने लावलेल्या दमदार हजेरीमुळे धरणातील पाणी साठ्यात कमालीची वाढ होत असल्याचे चित्र दिसून लागले आहे. त्यात मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारे विहार, तुळशी धारणापाठोपाठ मोडकसागर धरण देखील मंगळवारी पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागल्याने मुंबईकरनांसाठी आनंदाची बातमी ठरली आहे.जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणक्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरणातील पाणीसाठा 77.85 टक्क्यांवर पोहोचला. तर, भातसा धरणातील पाणीसाठा 822.962 दलघमी इतका असून 87.84 टक्के इतका झाला आहे. तर जिल्ह्यात असलेल्या मध्य वैतरणा धरणातील पाणीसाठ देखील 91.71 टक्क्यांवर गेला आहे. तसेच तानसा धरणातील पाणीसाठ्याची देखील 92.18 टक्के इतकी नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे पावसाने या धरणांच्या क्षेत्रात असेच बरसणे सुरु ठेवल्यास येत्या काही दिवसात हि धरणे देखील भरून वाहण्यास सुरुवात होईल.धरण आजचा पाणीसाठा  टक्केवारी भातसा 822.926    -         87.84बारवी 263.780      -         77.85मध्य वैतरणा 177.488   -  91.71तानसा   145.08     -      92.18

टॅग्स :WaterपाणीthaneठाणेMumbaiमुंबई