शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगर राष्ट्रवादीला धक्का, कलानी समर्थक दीपक छतवानी भाजपात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2022 17:29 IST

बुधवारी मुंबई येथे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत छतवानी यांनी प्रवेश घेतला.

उल्हासनगर : व्यापारी संघटनेचे पदाधिकारी व कलानी समर्थक दीपक छतलानी यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थित मुंबई येथे प्रवेश केला. यावेळी आमदार कुमार आयलानी यांच्यासह पक्षाचे शहर पदाधिकारी उपस्थित होते.

उल्हासनगरात गेल्या पाच वर्षांपूर्वी ओमी कलानी यांनी युटीए व्यापारी संघटनेची स्थापना केल्यावर, संघटनेच्या अध्यक्षपदी सुमित चक्रवर्ती तर कार्याध्यक्षापदी दिपक छतलानी यांची निवड केली होती. दीपक छतलानी यांनी व्यापारी संघटनेच्या विविध समस्या सोडल्या असून पे अँड पार्कचा मंजूर झालेला प्रस्ताव रद्द करण्यास महापालिका प्रशासनाला व सर्वपक्षीय नगरसेवकांना भाग पाडले.

दरम्यान छतलानी यांचे व्यापारी पदाधिकाऱ्यांत मतभेत झाल्याने, त्यांनी युटीए संघटनेच्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर स्वतःची व्यापारी संघटना स्थापन करून व्यापाऱ्याचे प्रश्न सोडविण्यास सुरवात केली. अखेर त्यांनी भाजपात जाण्याचे संकेत एका महिन्यापूर्वी दिले होते. बुधवारी मुंबई येथे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत छतवानी यांनी प्रवेश घेतला. छतवानी यांच्या प्रवेशाने राष्ट्रवादीला धक्का बसला असून भाजपची व्यापारी संघटना मजबूत होणार असल्याची प्रतिक्रिया आमदार कुमार आयलानी यांनी दिली.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा