शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत शुल्लक वादातून एकाची दगडाने ठेचून हत्या ,दोघांना सहा तासात केली अटक

By नितीन पंडित | Updated: May 7, 2024 20:57 IST

आकलेश जयसिंग, जयसिंग चौहान, वय ३६ वर्षे रा.प्रेमनगर गोरेगाव मुंबई असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

भिवंडी: ड्रायफूड दुकानात केलेल्या चोरी चा भांडाफोड करणार असल्याच्या रागातून दोघा जणांनी एका व्यक्तीची शहरातील टेमघर पाडा येथील निर्जनस्थळी दगडाने ठेचून हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे गुन्हा दाखल होताच अवघ्या सहा तासात दोघा आरोपींना अटक करण्यात शांतीनगर पोलिसांनी यश आले असल्याची माहिती शांतीनगर पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे. आकलेश जयसिंग, जयसिंग चौहान, वय ३६ वर्षे रा.प्रेमनगर गोरेगाव मुंबई असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.         पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी सकाळी दहा ते साडे सह वाजताच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने आकलेश जयसिंग चौहान यास कल्याण भिवंडी रस्त्यावरील साईबाबा मंदिराचे पाठीमागील जंगलात त्यांचे चेहऱ्यावर तोंडावर मोठा दगड मारून हत्या केल्याचे उघडकीस आले.पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने मयत व्यक्तीच्या नातेवाईकांचा शोध घेऊन मयताची ओळख पटवली .व त्यानंतर साईबाबा मंदिर व परिसरातील सीसीटिव्ही फुटेजच्या आधारे पद्मानगर परिसरातून इकलाख अहमद अली अन्सारी व रामनारायण सितोसी चव्हाण या दोघा संशयितांना अवघ्या सहा तासात ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता आरोपी इकलाख अन्सारी याने ड्रायफूड दुकानात केलेल्या चोरीचा प्रकार हत्या झालेल्या इसमास माहित होता, हा चोरीचा प्रकार तो लवकरच उघड करणार होता. या रागातून त्यांनी हत्या केल्याची कबुली दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले.मयत व्यक्तीचा भाऊ निलेश जयसिंग चौहान यांनी दिलेल्या तक्रारी वरून शांतीनगर पोलिस ठाण्यात दोघां विरोधात हत्येचा गुन्हा दाखल दोन्ही आरोपींना शांतीनगर पोलिसांनी अटक केली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस