शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

"काही लोकांना जमिनीवर आणायचं असेल तर..."; जामीन मिळताच आव्हाडांनी केलं असं ट्विट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2022 17:36 IST

आव्हाडांच्या वकीलाने त्यांना जामीन मिळावा, यासाठी अर्ज दाखल केला. यावर, न्यायालयाने आव्हाडांसह 12 जणांना दिलासा देत अटी-शर्तींसह जामीन मंजूर केला आहे.

 ठाण्यातील एका चित्रपट गृहात प्रेक्षकाला मारहाण केल्याप्रकरणी शुक्रवारी पोलिसांनी माजी मंत्री तथा आमदार जितेंद्र आव्हाड यांना अटक केली होती. आज न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडीही सुनावली होती. मात्र यानंतर, आव्हाडांच्या वकीलाने त्यांना जामीन मिळावा, यासाठी अर्ज दाखल केला. यावर, न्यायालयाने आव्हाडांसह 12 जणांना दिलासा देत अटी-शर्तींसह जामीन मंजूर केला आहे. यानंतर आव्हाड यांनी एक ट्विट करत "काही लोकांना जमिनीवर आणायचं असेल तर जामिनाची पर्वा करायची नसते!" असे ट्विट केले आहे.     

न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत, "काही लोकांना जमिनीवर आणायचं असेल तर जामिनाची पर्वा करायची नसते! #चाणक्य ची नीती फसली, जामीन, जेवण दोन्ही मिळाले," असे म्हटले आहे. न्यायालयाने, जितेंद्र आव्हाड यांच्यासह 12 जणांना १५ हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. तसेच, पोलिसांच्या तपासात त्यांना सहकार्य करण्याची अटही न्यायालयाने त्यांना घालती असून त्यानंतरच जामीन मंजूर झाला आहे.

माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर न्यायालयात सुनावणीला आज सकाळी सुरुवात झाली. आव्हाड यांच्या वतीने ऍड प्रशांत कदम यांनी आव्हाडांच्या अटकेवर युक्तिवाद केला.आव्हाड आणि इतर लोकांवर दाखल केलेले गुन्हे चुकीचे असल्याचा युक्तिवाद ऍड कदम यांनी केला आहे. दाखल करण्यात आलेले गुन्हे जाणीवपूर्वक करण्यात आले असून कलम 7 हा वाढवू शकत नाही, कारण तशी तरतूद 1932 साली करण्यात आली आहे जी महाराष्ट्रात लागू होत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. याच बरोबर, जितेंद्र आव्हाड यांनी देखील, मी स्वतःहून चौकशीसाठी आलो होतो, असे सांगत आपण तपासाला पूर्ण सहकार्य केले असल्याचे न्यायालयात सांगितले. सरकारी वकील म्हणून अॅड. अनिल नंदीगिरी यांनी कोर्टात पोलिसांची बाजू मांडली.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडNCPराष्ट्रवादी काँग्रेसCourtन्यायालय