शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

चारित्र्याच्या संशयावरून पतीने केली चाकूने पत्नीची हत्या; विरारच्या वावटेवाडी येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2024 14:28 IST

पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली असून गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा (मंगेश कराळे) : पत्नीच्या चारित्र्याच्या संशयावरून पतीने चाकूने वार करत हत्या केल्याची घटना शुक्रवारी पहाटे घडली आहे. विरारच्या वावटेवाडीतील एकविरा बिल्डिंगमध्ये ही दुर्दैवी घटना घडली आहे. विरार पोलिसांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोहचून मृतदेह शवविच्छेदनसाठी पाठवून पंचनामा करत शुक्रवारी दुपारी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली असून गुन्ह्याचा पुढील तपास करत आहे.

विरारच्या वावटेवाडी येथील एकविरा बिल्डिंग नंबर १६ मध्ये गोपाळ राठोड (३८) हे पत्नी भारती राठोड (३२) परिवारासह राहत होते. आरोपी गोपाळला दारु पिण्याची सवय होती. ती सवय सोडून टाका असे मयत पत्नी भारती ही म्हणत होती. त्या गोष्टीचा आरोपी पतीला राग येत होता. तसेच आरोपी नेहमी पत्नीच्या चारित्राच्या संशयावरुन तिला मारहाण करत होता. त्या भांडणाच्या कारणावरुन आरोपीने शुक्रवारी पहाटे साडे चार वाजण्याच्या सुमारास मयत पत्नीच्या छातीच्या खाली पोटावर मध्यभागी तसेच पोटावर डावे बाजूला असे दोन ठिकाणी चाकूने वार करुन जखमी करत तिला जिवे ठार मारले. विरार पोलिसांनी आरोपी पतीला कल्याण येथून शुक्रवारी रात्री अटक केले आहे. वसई न्यायालयात आरोपी पतीला हजर केल्यावर १७ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती पोलिसांनी लोकमतला दिली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी