शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

गणशोत्सवासाठी एसटीची हाऊसफुल बुकींग; कोकणात जाणार तब्बल १३२५ लालपरी

By अजित मांडके | Updated: August 22, 2022 16:15 IST

३१ ऑगस्ट रोजी श्री गणेश चतुर्थी आहे. त्यानुसार गौरी गणपती या सणाला येत्या २६ ते ३० ऑगस्ट दरम्यान जादा वाहतुक केली जाणार आहे

अजित मांडके ठाणे : मागील वर्षी कोरोनामुळे गौरी गणपती उत्सवासाठी चारकमाण्यांना कोकाणात जाण्यास मिळाले नव्हते. परंतु यंदा मात्न गणोशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भक्तांसाठी ठाणे एसटी विभागामार्फत १००१ बसचे नियोजन आखले होते. मात्र आता ही संख्या वाढली असून आतार्पयत १३२५ लालपरीचे बुकींग फुल झाल्याची सुखद बातमी समोर आली आहे. गणेश भक्तांनी यंदा लालपरी अर्थात एसटीला पसंती दिल्याचे दिसून आले आहे. 

३१ ऑगस्ट रोजी श्री गणेश चतुर्थी आहे. त्यानुसार गौरी गणपती या सणाला येत्या २६ ते ३० ऑगस्ट दरम्यान जादा वाहतुक केली जाणार आहे. तर संगणकीय आरक्षण प्रणालीमध्ये ६० दिवस अगोदर आरक्षण करण्याची सोय उपलब्ध असल्याने यावर्षी गौरी गणपती जादा वाहतुकीसाठी २८ जून पासून आरक्षण सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. गतवर्षी म्हणजे २०२१ मध्ये ठाणे  विभागातून ८४६ एसटी बस आरक्षित करून सोडण्यात आल्या होत्या. यंदा ठाणो विभागाने कोकणात जाणा:या गणोशभक्तांसाठी १००१ बसचे नियोजन केले होते. सुरवातीला बुकींगला थंडा प्रतिसाद दिसून आला होता. मात्र आता तब्बल १३२५ बसचे बुकींग झाले आहे. त्यामुळे आता येत्या २६ ऑगस्ट पासून गणोशभक्त कोकणात जाणार आहेत.  

निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ग्रुप बुकींग जोरात यावर्षी महानगरपालिका क्षेत्नात निवडणुक होणार असल्याने राजकीय पक्ष यांचेकडुन जास्तीतजास्त प्रमाणात ग्रुप आरक्षण होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. त्यानुसार आता ९०७ गाडय़ांचे ग्रुप बुकींग झाल्याची माहिती एसटी विभागाने दिली आहे. तर इतर बुकींगची संख्या ही ४१८ एवढी असल्याचे दिसत आहे.

येथून सुटणार बसडेपो - संख्याबोरीवली - २८४ठाणो - ५४२कल्याण - ३४६विठ्ठलवाडी - १४३

टॅग्स :state transportएसटी