शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

वडिलांच्याच चेहऱ्यावर फेकली गरम कॉफी, जमिनीच्या किमतीचा वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2018 05:17 IST

जमिनीच्या किमतीचा वाद : लीज रद्द करण्याची मागणी

ठाणे : जमिनीची किंमत कमी असल्याने लीज व्यवहार रद्द करण्यासाठी तगादा लावणाºया वडिलांच्या तोंडावर मुलानेच गरम कॉफी फेकल्याची घटना ठाण्यात समोर आली आहे. हा प्रकार २९ सप्टेंबर २०१८ घडला असून याप्रकरणी ७ आॅक्टोबर रोजी केलेल्या तक्रार अर्जानंतर अखेर हा गुन्हा सोमवारी १७ डिसेंबर रोजी दाखल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

नितीन कंपनी येथे राहणारे रवींद्र पालेकर (५७) असे जखमी तक्रारदारांचे नाव आहे. त्यांनी मौजे मोघरपाडा येथील जमीन २००३ मध्ये सासºयांच्या नावाने खरेदी केली होती. ती सासºयांच्या मृत्यूपत्रांद्वारे मुलगा आशय याचे नावावर सातबाराप्रमाणे नोंदवली गेली होती. ती जमीन आशय याने दुय्यम निबंधक कार्यालयात जावून मुंबईतील एका कंपनीला लीजवर दिली. त्याबदल्यात आशय याला फक्त ३० लाख रुपये डिपॉझिट मिळाले आहे. मात्र, त्या जागेचे बाजारमूल्य भाव ११ कोटी असल्याने तो लीजचा व्यवहार रद्द करावा असे ते सांगत होते.याचदरम्यान, २९ सप्टेंबर रोजी त्यांची पत्नी, मुलगा आणि सुन या तिघांनी त्यांच्या राहत्या घरात हा व्यवहार रद्द करणार नाही, तुम्ही अडथळा आणू नका अशी धमकी देऊन शिवीगाळ केली. त्यानंतर मुलाने हातातील गरम कॉफी तोंडावर फेकल्याने ते भाजून जखमी झाल्याचे म्हटले.याप्रकरणी उपचारानंतर त्यांनी ७ आॅक्टोबर रोजी नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रारी अर्जाद्वारे तक्रार केली. त्यावेळी त्यांनी उपचाराचे सटिर्फिकेटही सादर करताना, पत्नी,मुलगा आणि सुनेविरोधात तक्रार दिल्याचे म्हटले आहे. त्या अर्जानुसार १७ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल झाल्याची माहिती नौपाडा पोलिसांनी दिली. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सी.जे. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. 

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका