शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यात संततधार पाऊस; २६ घरे पडली!

By सुरेश लोखंडे | Updated: August 18, 2022 11:54 IST

ठाणे जिल्ह्यात संततधार सुरू असलेल्या पावसामुळे भिवंडी, मुरबाड, शहापूर या तालुक्यांतील गावांमधील तब्बल २६ घरे पडली आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे: जिल्ह्यात संततधार सुरू असलेल्या पावसामुळे भिवंडी, मुरबाड, शहापूर या तालुक्यांतील गावांमधील तब्बल २६ घरे पडली आहेत. यामध्ये २३ घरे पक्की असून तीन घरे पक्की आहेत. तर दोन गाईगुरांचे गोठे आहेत.

जिल्ह्यात कालपासून जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व महामार्गांवर वाहतूक कोंडीने नागरिक हैराण आहे. तर ठाणे उपनगरीय प्रवास वाहतुकीचे वेळापत्रक कोलमडल्याने चाकरमान्यांचे हाल होत आहेत. शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनाही वाहतूक कोंडीचा फटका बसत आहे. ठाण्याचा घोडबंदर रोड, मुंबई-नाशिक महामार्ग, एक्स्प्रेस वेळ आली महामार्गांवर तासनतास वाहतूक खोळंबली आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी ७३.९ मिमी. पाऊस पडला. सर्वाधिक पाऊस भिवंडी तालुक्यात सरासरी ९२.३ मिमी. पडल्याची नोंद सकाळी घेण्यात आली आहे.

जिल्ह्यातील सर्व नद्यांपैक टिटवाळा येथून वाहत जाणारी काळू नदी लवकरच इशारा व धोक्याची पातळी ओलांडण्याची स्थिती आहे. जिल्ह्यातील पाणी पुरवठा करणारे धरणे आधीच भरलेली असल्यामुळे दरवाजे उघडून त्यातील पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. जिल्ह्यात खाड्यांना सकाळी ५ वाजता भरती आली आहे. तर सायंकाळी ४.४९ वा. ही भरती पुन्हा येणार आहे. या दरम्यान ३.६८ मीटर लाटा उसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मुरबाड तालुक्यातील पवाळे, तळेगाव तर भिवंडीतील वेव्हळ येथील पक्के घरे पडली. तर शहापूर तालुक्यात १९ घरे पडली असून त्यात  सायगाव, खूटळ, लाखेवाडी, खरीवली, चेरपोली, साईनगर येथील घरांचा समावेश आहे.

टॅग्स :thaneठाणेRainपाऊस