शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

मुसळधार पाऊस कोसळत असला; तरी विसर्जन मात्र उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 01:04 IST

दीड, तीन दिवसांच्या गणेश विसर्जनानंतर मंगळवारी पाच दिवसांच्या बाप्पांना भक्तांनी भावपूर्ण वातावरणात निरोप दिला. शहरात मुसळधार पाऊस कोसळत असला; तरी विसर्जन मात्र उत्साहात पार पडले.

ठाणे : दीड, तीन दिवसांच्या गणेश विसर्जनानंतर मंगळवारी पाच दिवसांच्या बाप्पांना भक्तांनी भावपूर्ण वातावरणात निरोप दिला. शहरात मुसळधार पाऊस कोसळत असला; तरी विसर्जन मात्र उत्साहात पार पडले. ठाणे पोलीस आयुक्तालयांतर्गत २५ हजारांहून अधिक तर ग्रामीण भागांत सात हजारांहून अधिक बाप्पांचे विसर्जन झाले. पावसामुळे मात्र विसर्जनासाठी भाविक एरव्हीपेक्षा उशीरा निघाले होते. दरम्यान, जिल्ह्यात सर्वत्र गौरींचे उत्साहात आगमन झाले.शनिवारी दीड आणि रविवारी तीन दिवसाच्या बाप्पाला निरोप दिल्यानंतर मंगळवारी पाच दिवसांच्या बाप्पाचे विसर्जन झाले. तर दुसरीकडे गौराईचे आगमन झाले. ठाणे पोलीस आयुक्तलयांतर्गत आणि ग्रामीण भागात ३२ हजार ४०७ बाप्पाचे विसर्जन झाले. पावसामुळे भाविक लवकरात लवकर विसर्जन करण्याच्या धावपळीत होते. ठाणे पोलीस आयुक्तालयांतर्गत ६४ सार्वजनिक; तर खाजगी २५ हजार २१६ बाप्पांना निरोप दिला. यात परिमंडळ एकमध्ये सार्वजनिक ९ तर खाजगी ५८९५, परिमंडळ ३ मध्ये सार्वजनिक २४ तर खाजी ७३३५, परिमंडळ ४ मध्ये सार्वजनिक २२ तर खाजगी ६९४०, परिमंडळ ५ मध्ये सार्वजनिक ९ तर खाजगी ५०४६ तसेच, ग्रामीण भागांत सार्वजनिक २२७ तर खाजगी ६९०० बाप्पांचे विसर्जन झाले. वागळे इस्टेट परिसरातील रायलादेवी तलाव, उपवन तलाव, निळकंठ वुडस टिकुजीनी वाडी, बाळकुम रेवाळे व खारेगांव या ठिकाणी कृत्रिम तलावांत विसर्जन झाले. मडवी हाऊस, पोखरण रोड नं. २ येथे वसंतविहार संकुल प्रवेशद्वार, वागळे इस्टेट रोड नं.१६, मासुंदा तलाव, जेल तलाव परिसर, खिडकाळी, उपवन तलाव आदी ठिकाणी उभारलेल्या श्री गणेश मूर्ती स्वीकार केंद्रालादेखील भाविकांनी प्रतिसाद दिला.

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सवPoliceपोलिस