शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

हृदयद्रावक! मशिनमध्ये अडकल्याने मुलाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2024 12:38 IST

Ambernath Accident: अंबरनाथमध्ये एका बिस्किट कंपनीत तीन वर्षीय मुलाचा मशिनमध्ये अडकून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली. आयुष चौहान, असे त्याचे नाव आहे. घरी सांभाळ करण्यास कुणीही नसल्याने तो कंपनीत कामाला असलेली आई पूजा चौहान हिच्यासोबत आला होता.

 अंबरनाथ - अंबरनाथमध्ये एका बिस्किट कंपनीत तीन वर्षीय मुलाचा मशिनमध्ये अडकून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली. आयुष चौहान, असे त्याचे नाव आहे. घरी सांभाळ करण्यास कुणीही नसल्याने तो कंपनीत कामाला असलेली आई पूजा चौहान हिच्यासोबत आला होता.

अंबरनाथ एमआयडीसीत राधेकृष्ण बेकर्स नावाची बिस्किट कंपनी आहे. तेथे पूजा ही बिहारमधून काही दिवसांपूर्वीच काम करण्यासाठी आली होती. तिचा तीन वर्षांचा मुलगा आयुष याचा सांभाळ करणारे इतर कुणी नसल्याने ती कामावर येताना मुलालाही सोबत घेऊन येत होती. मंगळवारी सकाळी साडेआठ वाजता पूजा कंपनीत काम करताना, आयुष बिस्किट तयार करणाऱ्या मशिनजवळ गेला आणि बेल्टमध्ये अडकला. यात त्याचा मृत्यू झाला. 

आयुषचा मृतदेह उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला. घटनेची माहिती शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन घेतली. 

टॅग्स :Accidentअपघातambernathअंबरनाथ