शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य सेवेचे गटप्रवर्तक - आशा स्वयंसेविका राज्यभर लावणार काळ्या फिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 14:44 IST

महाराष्ट्र राज्य आशा - गटप्रवर्तक कृती समितीच्या नेतृत्व खाली आशा व गटप्रवर्तक सोमवारपासून पुढील तीन दिवस काळ्या फिती लावणार असल्याचे या कृती समितीणे अध्यक्ष एम ए पाटील व  राज्य गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविका संघाचे सचिव राजेश सिंह यांनी सांगितले.

ठाणे - महाराष्ट्र राज्य आशा - गटप्रवर्तक कृती समितीच्या वतीने राज्य भरातील आरोग्य सेवेत कार्यरत असलेल्या आशा व कर्मचारी त्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी व जानेवारपासून रखडलेले मानधन प्राप्ती आदी मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधणार, यासाठी ते 11  ते 13 मे या तीन दिवसांच्या कालावधीत काळ्या फिती लावून काम करणार आहेत. 

महाराष्ट्र राज्य आशा - गटप्रवर्तक कृती समितीच्या नेतृत्व खाली आशा व गटप्रवर्तक सोमवारपासून पुढील तीन दिवस काळ्या फिती लावणार असल्याचे या कृती समितीणे अध्यक्ष एम ए पाटील व  राज्य गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविका संघाचे सचिव राजेश सिंह यांनी सांगितले. कृती समीतीने ठरवलेल्या या आंदोलनात 100 कर्मचारी सहभागी होऊन आंदोलन यशस्वी करणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. या आशा व गटप्रवर्तकांना अपमानास्पद वागणूक मिळत असल्याचा आरोप केला जात आहे. 

या आंदोलनाद्वारे आशा व गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचारीचा दर्जा द्या, शासकीय आदेश प्रमाणे, आशा ना दोन हजार रुपये सप्टेंबर पासून त्वरित देण्यात यावे. याप्रमाणेच  गटप्रवर्तकांना अतिरिक्त निश्चित दहा हजारांचे मानधन मिळावे. शहरी आशा स्वयंसेविकांना प्रोत्साहनपर राशी मार्च महिन्या पासून देण्यात यावी, या कर्मचाऱ्यांना 'कोव्हिड १९' पासून संरक्षण मिळवण्यासाठी सर्व साहित्य देण्यात यावे. कोरोनाच्या कालावधीत कर्मचाऱ्यांचा या  कर्मचाऱ्यांचा कोणतेही कारणाने मृत्यू झाला तर, त्यांचा कुटुंबातील सदस्यांना ५० लाख रुपयांचा बीमा राशी देण्यात यावी आदी मागण्या या तीन दिवशीय  आंदोलनाद्वारे या कर्मचाऱ्यांनी केल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Mother's Day 2020 : रोहित पवारांनी आईसाठी केली 'ही' खास गोष्ट

CoronaVirus News : कोरोनाचे थैमान! ग्रीन झोन होत आहेत रेड झोन?; 'या' जिल्ह्यांत नवे रुग्ण

CoronaVirus News : धक्कादायक! राज्यातील 786 पोलीस कोरोना पॉझिटिव्ह, सात जणांचा मृत्यू

CoronaVirus News : चिंताजनक! देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला, रुग्णांची संख्या 62,939 वर

CoronaVirus News : धोका वाढला! महाराष्ट्राने वाढवली सरकारची चिंता

CoronaVirus News : त्यांचा तो प्रवास ठरला अखेरचा! लॉकडाऊनमध्ये भीषण अपघात; 5 जणांचा मृत्यू, 11 जखमी

CoronaVirus News : 'हा' आजार असलेल्या कोरोनाग्रस्तांना मृत्यूचा तिप्पट धोका

 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र