शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

मुंब्य्राजवळील डोंगरामध्ये आढळला डोके नसलेला मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 1:10 AM

एका पुरुषाची निर्घृण हत्या करून त्याचे शिरच्छेद केलेले धड मुंब्य्राजवळील डोंगरामधील झुडुपांमध्ये फेकून दिल्याची खळबळजनक घटना शुक्र वारी सकाळी उघडकीस आली.

मुंब्रा : एका पुरुषाची निर्घृण हत्या करून त्याचे शिरच्छेद केलेले धड मुंब्य्राजवळील डोंगरामधील झुडुपांमध्ये फेकून दिल्याची खळबळजनक घटना शुक्र वारी सकाळी उघडकीस आली.डोके नसलेला अनोळखी मृतदेह राष्ट्रीय महामार्ग क्र मांक ४ जवळील उत्तरशीव भागातील दहिसर मोरी परिसरातील ठाकूरपाडा येथील डोंगरभागात आढळला. एका लहान मुलाने तो बघितला. घटनास्थळी दारूच्या बाटल्या आणि बिडीची थोटकेही आढळून अली. याप्रकरणी शीळ-डायघर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्वान पथक तसेच फॉरेन्सिक पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते. मृतदेहाच्या डोक्याचा भाग शोधणे सुरू असल्याचे परिमंडळ-१ चे पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे यांनी सांगितले.