शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

ओली चादर गुंडाळून त्याने विझविली सिलिंडरची आग

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2021 23:43 IST

घरगुती भारत गॅस सिलिंडरच्या नोझेलमधून गॅसगळती झाल्याने आग लागल्याची घटना सोमवारी सकाळी चरईत घडली. मात्र, ठाणे महापालिका प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी महेंद्र हाटे यांनी प्रसंगावधान दाखवून जिवाची पर्वा न करता सिलिंडरवर ओली चादर गुंडाळून ती विझविली.

ठळक मुद्देठाण्याच्या आपत्ती व्यवस्थापनच्या महेंद्र हाटे यांंचे धाडससुदैवाने जिवित आणि वित्तहानी टळली

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : घरगुती भारत गॅस सिलिंडरच्या नोझेलमधून गॅसगळती झाल्याने आग लागल्याची घटना सोमवारी सकाळी चरईत घडली. मात्र, ठाणे महापालिका प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी महेंद्र हाटे यांनी प्रसंगावधान दाखवून जिवाची पर्वा न करता सिलिंडरवर ओली चादर गुंडाळून ती विझविली. त्यांच्या या धाडसाचे शहरात कौतुक होत आहे.सोमवारी सकाळी 6.40 वाजेच्या सुमारास चरईतील न्यू कादंबरी बिल्डिंगमधील तिसर्या मजल्यावरील 304 क्र मांकाच्या खोलीत घरगुती गॅस सिलिंडरच्या नॉझेलमधून गॅसगळती होऊन आग लागली होती. या घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन कक्षाने धाव घेतली. घटनास्थळी अिग्नशमन दलाच्या जवानांना पोहोचण्यासाठी विलंब होत असल्याने त्या कक्षाचे कर्मचारी हाटे यांनी आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण घेतल्याने प्रसंगावधान दाखवून जिवाची पर्वा न करता आग लागलेल्या सिलिंडरवर ओली केलेली चादर गुंडाळून ती विझविली.आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने प्रशिक्षण घेतले नाही तरी अशाप्रसंगी काय करावे किंवा किमान काय करू नये याबाबत सजगता दाखिवली तर मोठ्या प्रमाणात जीवित आण िवित्तहानी रोखण्यास आपल्याला यश येऊ शकते, हे दाखवून दिले. त्यामुळे हाटे यांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत असून, अिग्नशमन दलाचे जवान आल्यावर तो सिलिंडर त्यांच्या हवाली केला. यामध्ये कोणतीही वित्त किंवा जीवितहानी झाली नसल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संतोष कदम यांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेAccidentअपघातfireआग