शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

9 वर्षाच्या चिमुरडीवर त्यानं केला अत्याचार, उल्हासनगरातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2017 14:04 IST

शहरातील शांतीनगर येथे राहणारी 9 वर्षाची चिमुरडी खेळत होती. शेजारी राहणारा रुपेश याने मुलीला नाटक बघण्याच्या बहाण्याने घरात बोलावून अत्याचार केला. मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

उल्हासनगर : शहरातील शांतीनगर येथे राहणारी 9 वर्षाची चिमुरडी खेळत होती. शेजारी राहणारा रुपेश याने मुलीला नाटक बघण्याच्या बहाण्याने घरात बोलावून अत्याचार केला. मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

उल्हासनगर कॅम्प नं-3, शांतीनगर  केणी चाळीत चिमुरडी कुटुंबासह राहते. आई घरकाम तर वडील हाताला मिळेल ते काम करतात. रात्री साडे आठ वाजण्याच्या दरम्यान मुलगी घरासमोर खेळत होती. तेंव्हा तिच्यावर शेजारी राहनारा रुपेश बाद्रे याची नजर पडली. त्याने मुलीला नाटक बघण्याचे आमिष दाखवून घरात बोलावून अंगावरील कपडे काढण्यास सांगितले.

मुलीने कपडे काढण्यास नकार दिल्यावर, जिवेठर मारण्याचा दम दिला. कपडे काढून चिमुरडीवर अत्याचार केला.मुलीने झालेला प्रकार आई-वडीलांना सांगितल्यावर, त्यांनी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात धाव घेऊन, झालेला प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन, अत्याचाराचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. अधिक तपास पोलीस करीत आहेत

टॅग्स :Crimeगुन्हाPoliceपोलिस