शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

'हरघर जल, हरघर नळ' योजनेतून महिलांची पाण्यासाठीची वणवण संपणार!

By नितीन पंडित | Updated: February 25, 2023 16:40 IST

केंद्रीय पंचायतीराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी व्यक्त केला विश्वास

नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी: देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून हरघर जल,हरघर नळ योजनेमधून जलजीवन मिशन अंतर्गत भिवंडी तालुक्याच्या ग्रामीण भागातील महिलांची पाण्यासाठी होणारी वणवण थांबणार असून, या माध्यमातून महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरविण्याचे मोठे कार्य होणार आहे अशी प्रतिक्रिया केंद्रीय पंचायतीराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी शनिवारी केले आहे.पाटील अंबाडी येथे अंबाडी व परिसरातील एकूण ४८ गावांमधील पाणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजन प्रसंगी बोलत होते. या कार्यक्रमाप्रसंगी आमदार शांताराम मोरे, जिल्हा परिषद माजी सदस्य देवेश पाटील,कैलास जाधव,किशोर जाधव,पंचायत समिती माजी सभापती रविना रवींद्र जाधव, जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अर्जुन गोळे,यांसह अनेक मान्यवर ग्रामस्थ नागरीक उपस्थित होते.

जलजीवन मिशन अंतर्गत राज्य व केंद्र सरकारच्या सहभागातून या योजना होत असून तालुक्यातील १९६ गावांच्या पाणीपुरवठा योजनेसाठी २२० कोटी रुपये मंजूर झाले आहेत.त्याचा फायदा संपूर्ण ग्रामीण भागाला होणार आहे.अंबाडी परिसरातील ४८ गावांच्या योजनांसाठी १४३ कोटी खर्च केले जात आहेत त्यांचा भूमिपूजन एकाच दिवशी करण्याचे भाग्य आम्हाला लाभले असे शेवटी कपिल पाटील यांनी स्पष्ट केले.

जलजीवन मिशन अंतर्गत भिवंडी तालुक्यातील १२ ग्रामपंचायतींच्या नळ पाणीपूरवठा योजनेचा भूमिपूजन सोहळा केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या शुभहस्ते केवणी दिवे, कोपर, वडूनवघर, टेंभिवली, जूनांदुर्खी, कांबे, खोणी, कवाड, अनगाव, आवळे, अंबाडी, झिडके गावातील योजनांचा भूमिपूजन केवणी येथून सुरू झाला तो सायंकाळपर्यंत सुरू होता. केवणी येथील शुभारंभ कार्यक्रमास जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मनुज जिंदाल,जिल्हा परिषद सदस्या सपना भोईर यांसह मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :Kapil Patilकपिल मोरेश्वर पाटीलbhiwandiभिवंडी