शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत हुंड्यासाठी विवाहितेचा छळ; पतीसह सासरच्या आठ जणांविरोधात गुन्हा दाखल 

By नितीन पंडित | Updated: October 20, 2023 18:43 IST

हिना पैसे आणत नसल्याने पतीसह सासरच्या मंडळीने शिवीगाळ, मारहाण व टोमणे मारून तिचा शारीरिक व मानसिक छळ केला.

नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी : माहेरहून हुंडा म्हणून पैसे आणावेत यासाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ होत असल्याने अखेर सासरच्या सततच्या जाचाला कंटाळून विवाहितेने पतीसह सासरच्या एकूण आठ जणांविरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल केला आहे.

हिना मोहम्मद ताबीश शेख वय २६ वर्ष ,रा. गुलजार नगर असे हुंड्यासाठी छळ झालेल्या विवाहितेचे नाव असून तिचा विवाह गुलजार नगर येथील मोहम्मद ताबीश अब्दुल बारी शेख वय ३० वर्ष त्याच्यासोबत झाला होता मात्र विवाहाच्या काही दिवसानंतरच १४ मार्च २०२१ ते २५ मे २०२३ पर्यंत पतीसह सासरच्या मंडळींनी हिना हीस माहेरून पैसे आणण्याचा तगादा लावला होता. 

हिना पैसे आणत नसल्याने पतीसह सासरच्या मंडळीने शिवीगाळ, मारहाण व टोमणे मारून तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. सासरच्या मंडळीकडून होत असलेल्या छळाला कंटाळून अखेर विवाहितेने पती मोहम्मद ताबीश अब्दुल बारी शेख, सासू गजाला अब्दुल बारी शेख वय ४८ वर्ष,सासरे अब्दुल बारी अब्दुल लतीफ शेख वय ५४ वर्ष, दीर मोहम्मद तक्की अब्दुल बारी शेख वय १९ वर्ष,सबिना शफिक शेख वय ४० वर्ष, मोहम्मद जाकी अब्दुल वाहब शेख वय ४१ वर्ष,इमरान अब्दुल वाहब शेख व अब्दुल वाहिद अशा आठ जणांविरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBhiwandiभिवंडी