विकास योजनेच्या आड येणा-या बांधकामांवर हातोडा
By Admin | Updated: April 7, 2017 14:37 IST2017-04-07T14:37:55+5:302017-04-07T14:37:55+5:30
विकास योजनेच्या आड येणा-या बांधकामांविरोधात ठाणे मनपानं धडक कारवाई सुरू केली आहे.

विकास योजनेच्या आड येणा-या बांधकामांवर हातोडा
>ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. 7 - विकास योजनेच्या आड येणा-या बांधकामांविरोधात ठाणे मनपानं धडक कारवाई सुरू केली आहे.
शुक्रवारी करण्यात आलेल्या कारवाईत एकूण 104 बांधकामांवर मनपाने हातोडा चालवला आहे.
या कारवाईत शिवसेना शहर प्रमुख रमेश वैती यांच्यावर बंगल्यावरही बुलडोझर फिरवण्यात आला आहे.