शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

सुदैव! साकेत पुलावरून खाडीत पडलेला तरुणाचे अग्निशमन दलाने प्राण वाचविले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2022 13:24 IST

Drowning Case : पावसाची संततधार सुरू असतानाही दोन तास शोध मोहीम राबवत त्याला बोटीच्या साह्याने सुखरूप बाहेर काढण्यात आले. फरदीन खान हा  राबोडी , क्रांतीनगर येथील रहिवासी आहे.

ठाणे : ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन पथकासह अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्परतेने केलेल्या बचाव कार्यामुळे एका १७  वर्षीय तरुणाचे प्राण वाचले आहे. फरदीन खान असे या तरुणाचे नाव असून साकेत जवळील बीएमसीच्या पाण्याच्या लाईन वरून तो सोमवारी खाडीत तोल जाऊन पडला होता. 

दिवसभरात पावसाचा जोर कायम असतानाच रात्री ९.३०  च्या सुमारास  साकेत, महालक्ष्मी मंदिर जवळ ठाण्याकडे येणाऱ्या  बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पाईपलाईन वरील ब्रीज वरून  फरदीन  (१७ वर्ष) हा मुलगा खाली खाडीत पडला होता.  याबाबतची तक्रार आपत्ती व्यवस्थापन कक्षाला मिळताच घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी व कर्मचारी, आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान आणि अग्निशमन दलाचे अधिकारी व जवान यांनी घटनास्थळी धाव घेतली. पावसाची संततधार सुरू असतानाही दोन तास शोध मोहीम राबवत त्याला बोटीच्या साह्याने सुखरूप बाहेर काढण्यात आले. फरदीन खान हा  राबोडी , क्रांतीनगर येथील रहिवासी आहे.

टॅग्स :drowningपाण्यात बुडणेPoliceपोलिसFire Brigadeअग्निशमन दलthaneठाणेMuncipal Corporationनगर पालिका