शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

ग्लोबलमधील २५ पेक्षा अधिक रुग्णांचे पार्र्किंग प्लाझामध्ये स्थलांतर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2021 22:28 IST

मर्यादित आॅक्सिजनच्या पुरवठयामुळे रुग्णांची गैरसोय होऊ नये, यासाठी ठाणे महापालिकेच्या ग्लोबल रुग्णालयातील २५ पेक्षा अधिक रुग्ण हे पार्किंग प्लाझामध्ये हलविण्याचा निर्णय प्रशासनाच्या वतीने रविवारी घेण्यात आला आहे. पार्र्किंग प्लाझामध्ये देखील आॅक्सिजन बेड सुरु झाले असल्याने ग्लोबलवरील ताण कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

ठळक मुद्दे आॅक्सिजनच्या नियोजनासाठी पालिका प्रशासनाचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : मर्यादित आॅक्सिजनच्या पुरवठयामुळे रुग्णांची गैरसोय होऊ नये, यासाठी ठाणे महापालिकेच्या ग्लोबल रुग्णालयातील २५ पेक्षा अधिक रुग्ण हे पार्किंग प्लाझामध्ये हलविण्याचा निर्णय प्रशासनाच्या वतीने रविवारी घेण्यात आला आहे. पार्र्किं ग प्लाझामध्ये देखील आॅक्सिजन बेड सुरु झाले असल्याने ग्लोबलवरील ताण कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून ज्या रुग्णांना कमी स्वरूपात आॅक्सिजन लागत आहे, अशाच रुग्णांना हलविण्यात येत असल्याचे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.संपूर्ण ठाणे शहरातच आॅक्सिजनचा साठा हा मर्यादित स्वरूपात आहे. महापालिकेच्या रुग्णालयाबरोबरच खासगी रु ग्णालयांना देखील आॅक्सिजनचा तुटवडा जाणवत असल्याने सर्वचरु ग्णालये आपल्या परीने रु ग्णांना सेवा देण्याचे काम करीत आहेत. दरम्यान, ठाणे महापालिकेच्या ग्लोबल हॉस्पिटल आणि पार्र्किं ग प्लाझा या दोन्हीरु ग्णालयांमध्ये आॅक्सिजन बेड सुरु झाले आहे. असे असले तरी ग्लोबलवरील ताण अजूनही कायम आहे. मोठया संख्येने रु ग्ण याठिकाणी दाखल होत असल्याने आॅक्सिजनचा बेड मिळावा, यासाठी प्रत्येक रु ग्णांच्या नातेवाईकांची धडपड सुरु असते. ठाणे शहराला आॅक्सिजनचा पुरवठा सुरु असला तरी तो मर्यादित स्वरूपाचा असल्याने आताज्या रु ग्णांना कमी स्वरूपात आॅक्सिजनची गरज आहे, अशा रु ग्णांना पार्किंग प्लाझा या ठिकाणी उपचारासाठी स्थलांतरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे . त्यामुळे रविवारी सकाळी २५ पेक्षा अधिक रु ग्णांना पार्र्किं ग प्लाझा या ठिकाणी हलविण्यात आल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.नातेवाईकांमध्ये घबराट ...ठाणे महापालिकेच्या ग्लोबलमधून रु ग्ण पार्किंग प्लाझा या ठिकाणी हलविण्यात आले असल्याने आॅक्सिजन पुरवठ्यामध्ये काही अडचणी निर्माण झाल्या का ? असा संशय रु ग्णांच्या नातेवाईकांच्या मनात निर्माण झाला. अलिकडेच्या नाशिक येथील आॅक्सिजन गळतीच्या घटनेमुळे हे रुग्ण पार्र्किंग प्लाझामध्ये हलविण्यात येत नातेवाईकांमध्ये काही काळा घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. 

‘पार्र्किं ग प्लाझा या ठिकाणीही आता आॅक्सिजन बेड कार्यान्वित केले आहेत. त्यामुळे ग्लोबलवरील ताण कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. ज्यांना कमी आॅक्सिजन लागते अशाचरु ग्णांना पार्र्किं ग प्लाझामध्ये हलविण्यात येत आहे. ज्यांना जास्त आॅक्सिजनची गरज आहे, अशारु ग्णांना ग्लोबलमध्येच ठेवण्यात येणार आहे . आॅक्सिजनचे नियोजन योग्य पद्धतीने व्हावे आणिरु ग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी हे नियोजन केले आहे.संदीप माळवी, उपायुक्त, ठाणे महापालिका 

 

टॅग्स :thaneठाणेHealthआरोग्यThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका