शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

ग्लोबल रुग्णालयातील रुग्णांचे मोबाईल चोरणारा निघाला पेशंट केअर टेकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2021 20:52 IST

ग्लोबल रुग्णालयातील दोन रुग्णांचे मोबाईल चोरणाऱ्या गणेश मुकेश मखवाना (२१) या पेशंट केअर टेकरला कापूरबावडी पोलिसांनी आता कायदेशीर नोटीस बजावली आहे.

ठळक मुद्देपोलिसांनी बजावली नोटीस कापूरबावडी पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: ग्लोबल रुग्णालयातील दोन रुग्णांचे मोबाईल चोरणाऱ्या गणेश मुकेश मखवाना (२१) या पेशंट केअर टेकरला कापूरबावडी पोलिसांनी आता कायदेशीर नोटीस बजावली आहे. त्याच्याकडून २१ हजारांचे दोन मोबाईलही जप्त करण्यात आले आहेत.ठाणे महापालिकेच्या साकेत येथील ग्लोबल रुग्णालयात महेंद्र पवार (६०) यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. त्यांचा २७ एप्रिल २०२१ रोजी मृत्यु झाला होता. मात्र, २४ ते २७ एप्रिल या काळात त्यांच्याकडील मोबाईल गहाळ झाला होता. महेंद्र यांच्या मृत्युनंतर त्यांचा हा मोबाईल मात्र न मिळाल्याने त्यांचा मुलगा वितनू पवार यांनी कापूरबावडी पोलीस ठाण्यात १५ मे रोजी तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विष्णु आव्हाड यांच्या पथकाने कळवा, जानकीनगर येथील गणेश मखवाना याला ताब्यात घेतले. सखोल चौकशीत त्याने याच रुग्णालयात आणखी एक मोबाईल चोरल्याचीही कबूली दिली. तो कोरोना रुग्णांच्या संपर्कात असल्यामुळे त्याला आता केवळ नोटीस बजावण्यात आली आहे. याबाबतचे आरोपपत्र लवकरच न्यायालयात दाखल केले जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीtheftचोरी