शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरातील नेताजी चौक परिसरात तलवारी व चॉपर घेऊन टोळक्याचा धिंगाणा

By सदानंद नाईक | Updated: February 21, 2024 21:18 IST

याप्रकरणी हिललाईन पोलीस टोळक्याचा शोध घेत असून मोमज खाण्यावरून वाद झाल्याचे बोलले जात आहे. 

 उल्हासनगर : कॅम्प नं-५ नेताजी चौक परिसरातील भरवस्तीत एका टोळक्यांने तलवार व चॉपर घेऊन धिंगाणा घातल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे उघड झाली. याप्रकरणी हिललाईन पोलीस टोळक्याचा शोध घेत असून मोमज खाण्यावरून वाद झाल्याचे बोलले जात आहे. 

उल्हासनगर पूर्वेतील नेताजी चौकात सन्नि सोनकर नावाचा तरुण हातगाडीवर मोमज विक्रीचा व्यवसाय करतो. तीन दिवसापूर्वी एक टोळके मोमज खाण्यासाठी आले. मात्र पैसे न दिल्यावरून त्यांच्यात वाद झाला. याच रागातून या टोळक्याने हातात तलवारी व चॉपर हातात घेवून धिंगाणा घालत सोनकर यांचे घर गाठून शिवीगाळ व हाणामारी केली. या सर्वप्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याने, धिंगाणा घातल्याचा प्रकार उघड झाला. याबाबत सोनकर यांनी हिललाईन पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल झाला असून टोळक्याची चौकशी व ओळख काढून कारवाईचे संकेत पोलिसांनी दिले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस