शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वाईन शॉप फोडून मद्याची चोरी करणाऱ्या चार सराईत चोरटयांच्या टोळीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 00:32 IST

कासारवडवली भागातील एका मद्याच्या दुकानाचे शटर उचकटून एक लाखांच्या रोकडसह मद्याच्या बाटल्यांची चोरी करणा-या मोहम्मद कलाम अन्सारी (३६, रा. दर्गा रोड, भिवंडी) याच्यासह चौघा जणांच्या सराईत चोरटयांना कासारवडवली पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून आठ लाख आठ हजारांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे कासारवडवली पोलिसांची कारवाई आठ हजारांच्या रोकडसह आठ लाख आठ हजारांचा मुद्देमाल जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: घोडबंदर रोडवरील कासारवडवली भागातील एका मद्याच्या दुकानाचे शटर उचकटून एक लाखांच्या रोकडसह मद्याच्या बाटल्यांची चोरी करणाºया मोहम्मद कलाम अन्सारी (३६, रा. दर्गा रोड, भिवंडी) याच्यासह चौघा जणांच्या सराईत चोरटयांना अटक केल्याची माहिती सोमवारी कासारवडवली पोलिसांनी दिली. त्यांच्याकडून आठ हजारांच्या रोकडसह आठ लाख आठ हजार हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.घोडबंदर रोडवरील अनमोल वाईन शॉप या दुकानातून चोरटयांनी २१ जून २०२० रोजी सायंकाळी ६ ते २२ जून रोजी सकाळी वाजण्याच्या सुमारास ही चोरी केली होती. लोखंडी शटर उचकटून दुकानातील सीसी टिव्हीचा डिव्हीआरदेखील पळविल्याने कोणतेही धागेदोरे पोलिसांच्या हाती लागलेले नव्हते. मात्र, वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांच्या पथकाने गुप्तपणे पाळत ठेवून सापळा रचून यातील अन्सारी याच्यासह सरताज मलिक (२७, रा. गौरी पाडा, भिवंडी), सलमान पठाण (२७, खाडीपार, भिवंडी) आणि समीर शेख (२१, खाडीपार, भिवंडी) या चौघांना ३ जुलै रोजी अटक केली. त्यांच्याकडून काही रोकडसह एक व्हॅन जप्त करण्यात आली आहे.हे सर्व सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर विविध पोलीस ठाण्यांमध्ये ठाण्यात गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तपास पथकातील सहायक पोलीस निरीक्षक सागर जाधव यांनी या चोरीच्या गुन्हयाची उकल करण्यासाठी काशीमीरा, मीरा रोड आणि भिवंडी येथे प्रत्यक्ष जाऊन तपास केल्यानंतर यातील आरोपींची नावे खबऱ्यांच्या मदतीने उघड करण्यात पोलिसांना यश आले.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीtheftचोरी