शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

गडकरी रंगायतनला १६ कोटी खर्चून मिळणार नवे रूपडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2018 03:27 IST

ठाणे शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणाऱ्या गडकरी रंगायतनच्या वास्तुला ४० वर्षांचा काळ लोटला आहे. परंतु, कालौघात तिची शान टिकविण्यासाठी पालिकेने मजबुतीकरण करण्याचे निश्चित केले आहे.

ठाणे - ठाणे शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणाऱ्या गडकरी रंगायतनच्या वास्तुला ४० वर्षांचा काळ लोटला आहे. परंतु, कालौघात तिची शान टिकविण्यासाठी पालिकेने मजबुतीकरण करण्याचे निश्चित केले आहे. या वास्तुचे स्ट्रक्चरल आॅडिट केल्यानंतर त्याची डागडुजी करता येऊ शकते, असा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यानुसार आता १६ कोटी खर्चून तिचे रूपडे पालटण्यात येणार आहे. त्यानुसार या संदर्भातील प्रस्ताव येत्या २० आॅगस्टच्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवला आहे.या इमारतीचे मजबुतीकरण, नुतनीकरण, टॉयलेट दुरुस्ती व नुतनीकरण, संपूर्ण प्लबिंग व ड्रेनेज सिस्टिमचे नुतनीकरण, संपूर्ण इमारतीचे रंगकाम, आॅडिटोरीअमचे फॉल सिलिंग व वॉल क्लॉडिंग, इमारतीच्या बाहेरील बाजूला वॉल क्लॅडिंग करणे, खुर्च्या बदलणे, कारपेट नवीन टाकणे, स्टेजचे नुतनीकरण व पडद्याचे काम करणे, इमारतीच्या संरक्षक भिंतीचे व फेन्सिगचे काम करणे, सुरक्षारक्षक केबिन व बाहेरील बाजूस टॉयलेट बांधणे, अग्निशमन यंत्रणा बसविणे, विद्युत कामे, सीसीटीव्ही बसविणे, एसी बसविणे, वार्षिक देखभाल पुढील ३ वर्षांकरीता तांत्रिक सल्लागार असा एकूण १६ कोटी ३१ लाख ६० हजारांचा खर्च या कामी केला जाणार आहे.

टॅग्स :thaneठाणेnewsबातम्या