शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेत स्टेशन मास्तरची नोकरी लावण्याचे आमिष दाखवून साडे सात लाखांची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2021 21:41 IST

रेल्वेमध्ये स्टेशन मास्तर या पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवून ठाण्यातील एका ३० वर्षीय तरु णाची फसवणूक करणाऱ्या दिल्लीतील एका महिलेसह सहा जणांविरुद्ध वर्तकनगर पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल झाला आहे.

ठळक मुद्देदिल्लीतील एका महिलेसह सहा जणांविरुद्ध तक्रारआॅनलाईन बँकींगद्वारे उकळले पैसे

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: रेल्वेमध्ये स्टेशन मास्तर या पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवून ठाण्यातील एका ३० वर्षीय तरु णाची फसवणूक करणाऱ्या दिल्लीतील एका महिलेसह सहा जणांविरुद्ध वर्तकनगर पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल झाला आहे. आॅनलाईन बँकींगद्वारे या तरुणाला साडे सात लाखांना गंडा घातला आहे.ठाण्यातील शिवाईनगर येथील या तक्रारदाराला यशवंत राऊत (कुलाबा, मुंबई), अभय रेडेकर उर्फ राणे (शिरोडा, जि. सिंधुदुर्ग), नरेंद्र प्रसाद (रा. उत्तरप्रदेश), रविंद्र शंकुवा रा. कल्याण, ठाणे), अर्जुन सिंग (रा. कलकत्ता) आणि रोशनी सिंग (रा. दिल्ली) या सहा जणांच्या टोळीने रेल्वेत स्टेशन मास्तर पदावर नोकरी लावून देण्याची बतावणी केली होती. आॅगस्ट २०१९ ते फेब्रुवारी २०२० या काळात या टोळीने नोकरीसाठी पैसे भरावे लागतील, असेही या तरुणाला बजावले होते. आपल्याला नोकरी लागेल, या भाबडया आशेने या टोळीवर विश्वास ठेवत या तरु णाने सुमारे सात लाख ५० हजारांची रोख तसेच रोशनी सिंग यांच्या बँक खात्यात काही रक्कम आॅनलाइन बँकींगद्वारे वळते केले. त्यानंतर या टोळीने संबंधित तरुणाला बनावट नियुक्तीपत्र आणि ओळखपत्रही बनवून दिले. कहर म्हणजे नियुक्तीपत्र दिल्यानंतर त्याला कलकत्ता येथे प्रशिक्षणासाठीही पाठविण्यात आले. पण त्यानंतर हा सारा बनाव असल्याचा प्रकार या तरुणाच्या निदर्शनास आला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर अखेर त्याने याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात २६ जुलै २०२१ रोजी तक्र ार दाखल केली. सर्व आरोपींचा शोध घेण्यात येत असून पोलीस उपनिरीक्षक ए. बी. जाधव हे पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारी