शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

मारियाच्या अटकेसाठी चार पथके रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 5:04 AM

घाटकोपर येथील व्यावसायिक सुरेश डोडिया यांना ३० कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून तीन कोटी रुपयांना लुबाडले होते.

ठाणे : कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणारी मारिया सुसाईराज हिला अटक करण्यासाठी ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाने चार पथके गठीत केली आहेत. ही पथके वेगवेगळ्या दिशांनी रवाना झाली.घाटकोपर येथील व्यावसायिक सुरेश डोडिया यांना ३० कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून तीन कोटी रुपयांना लुबाडले होते. वर्तकनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी १३ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाला. खंडणीविरोधी पथकाने गत आठवड्यात त्यापैकी चार आरोपींना अटक केली. अभिनेत्री मारिया सुसाईराजसह नऊ आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. ती कर्नाटकातील मंगळुरू येथे शूटिंगमध्ये व्यस्त असल्याची माहिती मध्यंतरी खंडणीविरोधी पथकास मिळाली होती. मात्र, पोलिसांनी सूत्रांकडून खातरजमा केली असता, ती माहिती चुकीची असल्याचे समजले. त्यानंतर, पोलिसांना काही सूत्रांकडून मारियाची खात्रीलायक महिती मिळाली. त्यानुसार चार वेगवेगळ्या शहरांमध्ये पोलिसांची पथके रवाना करण्यात आली. गोपनीयतेच्या कारणास्तव पथके नेमक्या कोणत्या शहरांमध्ये गेली, याची माहिती देण्यास पोलिसांनी नकार दिला.

टॅग्स :Robberyदरोडा