शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीमध्ये 3 मजली इमारत कोसळली : एकाचा मृत्यू, 3 जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2017 14:04 IST

भिवंडीच्या नवी वस्ती परिसरात इमारतीचा काही भाग कोसळल्याची घटना घडली आहे.

भिवंडी - भिवंडीत कल्याण मार्गावरील नवी वस्तीतील तीन मजली इमारत कोसळून दुर्घटना घडली आहे.  या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून सात जण जखमी झाले आहेत. शुक्रवारी (24 नोव्हेंबर) सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. आणखी सात ते आठ जण ढिगा-याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी बचावकार्य युद्धपातळीवर राबविण्यात येत असल्याची माहिती भिवंडीचे पोलीस उपायुक्त मनोज पाटील यांनी दिली. स्थानिक रहिवाशांच्या मदतीने अग्निशमन दलाकडून बचावकार्य राबविण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, ढिगा-याखालून आतापर्यंत चार जणांना बाहेर काढण्यात आले आहे. यातील एकाचा मृत्यू झाला असून तीन जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, वस्तीकडे जाणारे रस्ते अरुंद असल्यामुळे बचावकार्यातही मोठ्या प्रमाणात अडथळे येत आहेत. 

जखमींची संख्याIGM हॉस्पिटल1)  आसिफ याकूब खान ( 19वर्ष ) 2) याकूर युसुफ खान ( 58 वर्ष )3) शकील  अन्सारी ( 37 वर्ष )

ठाणे सिव्हिल हॉस्पिटल 1) सलमा अन्सारी  ( 45 वर्ष )   2) रेहान खान ( 7 वर्ष )3)ख्वाजा मेहमूद सय्यद ( 55 वर्ष )4) अबिद खान ( 21 वर्ष )

मृत व्यक्तीचे नाव1) रुखसार याकूब खान  (18 वर्ष )

 

टॅग्स :Building Collapseइमारत दुर्घटनाBhiwandiभिवंडीthaneठाणे